निराधारांची सेवा करावी या उद्देशाने स्थापन झालेला सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट भविष्यात उत्तरोत्तर प्रगती करेल व सर्व निराधारांना अनाथ सेवाश्रमाच्या माध्यमातुन चांगली सेवा हा ट्रस्ट देईल असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयं ...
अकोला : येथील एका व्यक्तीकडून सेवाशुल्क आकारल्यानंतरही त्यांच्या नवजात बालकाची ‘युम्बिलिकल कॉर्ड’(नाळ)चे संकलन करण्याची सेवा देण्याचा करार न पाळणाºया मुंबई येथील एका वैद्यकीय सेवा पुरविणाºया कंपनीला अकोला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. ...
वाशिम : राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमातंर्गत जिल्हा रुग्णालयात १ नोव्हेंबर रोजी २५ आणि ८ नोव्हेंबर रोजी ३१ अशा एकूण ५६ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी ९ नोव्हेंबर रोजी दिली. ...
किडनीच्या आजाराने गत पाच वर्षात पाचशेहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असल्यानंतरही या भागात किडनीच्या आजारासाठी ठोस उ पाययोजना राबवल्या गेल्या नाहीत. या रुग्णांचा किडनीच्या आजाराने मृत्यू नाही तर यंत्रणेनेच हत्या केल्याचा घणाघाती आरोप माजी राज्यमंत ...
आळंदी यात्रेदरम्यान भाविकांसाठीच्या आरोग्यविषयक उपाययोजना तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. आरोग्य पथके सज्ज करून ती कार्यान्वित केली आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत काही महिन्यांपासून शहर व जिल्हय़ात स्वाइन फ्लू आजाराने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हय़ात स्वाइन फ्लू आजाराने बाधित रूग्ण आढळून येत आहेत. सोमवारी शहरातील मध्य भागात आणखी स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आढळून आला. त्या ...