लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

निर्णय ठरला जीवघेणा - Marathi News | Decision becomes fatal | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :निर्णय ठरला जीवघेणा

रोज न चुकता ८ च्या ठोक्याला अर्णव सगळं आवरून ब्रेकफास्टसाठी खाली यायचा. ...

ठाणेकरांच्या सेवेत चार कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका - Marathi News | Four Cardiac Ambulance in Thanekar's Service | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांच्या सेवेत चार कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका

ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अतिशय माफक दरात या रुग्णवाहिका ठाणेकरांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ...

आरोग्य विभागातील ७५ कंत्राटीवाहनचालकांचे आंदोलन अखेर मागे - Marathi News | health department 75 contract drivers movement finally back | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोग्य विभागातील ७५ कंत्राटीवाहनचालकांचे आंदोलन अखेर मागे

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तेरा तालुक्यात ७५ कंत्राटी वाहनचालक खासगी ठेकेदाराच्या मार्फत नेमले आहेत. मात्र ठेकेदार चार-चार महिने पगार करत नसल्याने या वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.  ...

भारतात मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक रुग्णांत वाढ - Marathi News | Mental disorders increase due to overuse of mobile in India | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारतात मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक रुग्णांत वाढ

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात दर पाच महिलांमागे एक महिला तर दर १२ पुरुषांमागे एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतोय. याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल फोन व त्याद्वारे सोशल मीडियाचा अतिवापर  असल्याची माहिती मीरारोड येथील मनोविकार तज्ञ डॉ. सोनल ...

अॅवोकॅडो हे सुपरफूड खाण्याचे हे खास आहेत फायदे - Marathi News | Diet tips how many avocados can you eat week | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अॅवोकॅडो हे सुपरफूड खाण्याचे हे खास आहेत फायदे

अॅवोकॅडो खाण्यासाठी आधी ते योग्य प्रतीचे ओळखून कसे खरेदी करावे, हे जाणून घेणे फार महत्वाचे असते. ...

मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे - Marathi News | Know the health benefits of drinking water from the Matka or earthen pot | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मातीच्या मडक्यातील पाणी शरीरातील टेस्टोस्टेरोनचा स्तर वाढवतात आणि अॅसिडीटीसारखी समस्याही दूर होते. चला जाणून घेऊया मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे खास फायदे... ...

औरंगाबादकरांचा मनपा विरोधात गार्बेज वॉक - Marathi News | Garbage Walk Against Municipal Corporation of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांचा मनपा विरोधात गार्बेज वॉक

दीर्घायुषी व्हायचं असेल तर रोज खा 'हे' फळ! - Marathi News | benefits of eating pomegranate | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :दीर्घायुषी व्हायचं असेल तर रोज खा 'हे' फळ!