जिल्हा रुग्णालय, जिल्ह्यातील उपकेंद्र तसेच गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे जिल्ह्यात ...
एसटी महामंडळातर्फे औरंगाबाद जिल्ह्यातील चाळीस वर्षांवरील चालक-वाहकांची सोमवारपासून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. दोन दिवसांत दोनशेवर चालक-वाहकांची तपासणी करण्यात आली. ...
चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेने देशभरात तीव्र पडसाद उमटत असताना घाटी रुग्णालयात एक दिवसाआड लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिला-मुली उपचारासाठी दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
गरमी दूर करण्यासाठी अनेकजण एसीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. पण एसीचे सुद्धा अनेक दुष्पपरिणाम होतात. अशात उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी तुम्ही काही खास.... ...
विजयकुमार सैतवालगरजूंना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी इतर प्राथमिक सुविधांसोबतच आरोग्याच्या सुविधेकडेही विशेष लक्ष दिले जाते. मात्र जिल्हा रुग्णालयात आरोग्याच्या बाबतीत नेहमीच रुग्णांची हेळसांड होत असल्याचा अनुभव नवा नाही. आताही पुन्हा गेल्या आठवड्यात ...