नाशिक : आठवडाभरापासून वडाळारोडवरील प्रभाग २३ मधील जयदीपनगरपासून चिश्तिया कॉलनीपर्यंत रस्त्यावर गोठ्यांमधील मलमूत्र मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने परिसरातील रहिवासी त्रस्त झाले. ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षण व अनुभवाच्या आधारे नियमित शासनसेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद करून ठिय्या आंदोलन सुरू क ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्यांच्या आॅपरेशनसाठी ‘स्मार्ट ओटी’ उभारण्यात येत आहे. मात्र स्मार्ट ओटीचे काम संथगतीने सुरु असल्याने नियमितपणे होणाऱ्या मोतीबिंदूच्या आॅपरेशनला ब्रेक लागला आहे. ...
देशामध्ये किमान पाच कोटी व्यक्ती या थॅलेसेमिया मायनर आहेत, तर दरवर्षी दहा हजार ‘थॅलेसेमिया मेजर’ रुग्णांची भर पडत आहे. त्याचवेळी आपल्या देशामध्ये २ ते ५ टक्के थॅलेसेमिया ‘मेजर’ किंवा ‘मायनर’ मूल जन्मण्याचा धोका आहे. असे असतानाही सरकारी पातळीवर आजही य ...
तरुणांना होणाऱ्या हृदयरोगात वाढ होत असून हे विदयार्थी दशेतच हृदयरोग त्यांच्यात भिनत चालला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या हृषीकेश आहेर या अवघ्या २३ वर्षांच्या युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने झालेले निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारे ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) फर्निचरशिवाय वसतिगृह पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निवासी डॉक्टरांकडून लेखी हमीपत्र घेण्यात येत आहे. ...