लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

भुसावळ येथे मुलाच्या लग्नात नाचताना करताना वडीलांचा मृत्यू - Marathi News | While dancing at a boy's wedding at Bhusaval, the death of his father | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे मुलाच्या लग्नात नाचताना करताना वडीलांचा मृत्यू

नातेवाईक हळहळले ...

मोतीबिंदूच्या रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढतेय - Marathi News |  Increasing wait list of cataract patients | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोतीबिंदूच्या रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढतेय

जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्यांच्या आॅपरेशनसाठी ‘स्मार्ट ओटी’ उभारण्यात येत आहे. मात्र स्मार्ट ओटीचे काम संथगतीने सुरु असल्याने नियमितपणे होणाऱ्या मोतीबिंदूच्या आॅपरेशनला ब्रेक लागला आहे. ...

थॅलेसेमियाच्या मुक्तीसाठी जनजागृती महत्त्वाची - Marathi News | Public awareness is important for Thalassemia's liberation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थॅलेसेमियाच्या मुक्तीसाठी जनजागृती महत्त्वाची

देशामध्ये किमान पाच कोटी व्यक्ती या थॅलेसेमिया मायनर आहेत, तर दरवर्षी दहा हजार ‘थॅलेसेमिया मेजर’ रुग्णांची भर पडत आहे. त्याचवेळी आपल्या देशामध्ये २ ते ५ टक्के थॅलेसेमिया ‘मेजर’ किंवा ‘मायनर’ मूल जन्मण्याचा धोका आहे. असे असतानाही सरकारी पातळीवर आजही य ...

तरुणांना पडतोय हृदयरोगाचा विळखा, बदलती जीवनशैली ठरतेय कारणीभूत  - Marathi News | Youngsters suffer due to heart disease, changing lifestyle becomes reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणांना पडतोय हृदयरोगाचा विळखा, बदलती जीवनशैली ठरतेय कारणीभूत 

तरुणांना होणाऱ्या हृदयरोगात वाढ होत असून हे विदयार्थी दशेतच हृदयरोग त्यांच्यात भिनत चालला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या हृषीकेश आहेर या अवघ्या २३ वर्षांच्या युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने झालेले निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारे ...

घाटीतील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या माथी फर्निचरशिवाय वसतिगृह  - Marathi News | student from Ghati medical college living in hostel without furniture | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटीतील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या माथी फर्निचरशिवाय वसतिगृह 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) फर्निचरशिवाय वसतिगृह पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निवासी डॉक्टरांकडून लेखी हमीपत्र घेण्यात येत आहे. ...

दरवर्षी थॅलेसेमियाच्या १ लाख रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Thalassemia deaths of 1 lakh patients annually | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरवर्षी थॅलेसेमियाच्या १ लाख रुग्णांचा मृत्यू

थॅलेसेमिया ही एक प्रकारची रक्तव्याधी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात सुमारे दीड कोटीवर रुग्ण आहेत. यातील दरवर्षी एक लाख रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात या आजाराच्या वाहकांची संख्या तीन कोटीवर आहे. यातील थॅलेसेमियाचा घातक (मेजर) प्रकारातील एक लाख रु ...

मधुमेहाने ‘ त्यांच्या’ समोर   कां  गुडघे टेकले ?  जाणून घ्या कारणे  - Marathi News | Did the diabete kneel in front of 'Him'? Learn the Causes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मधुमेहाने ‘ त्यांच्या’ समोर   कां  गुडघे टेकले ?  जाणून घ्या कारणे 

वयाची ८५ गाठली तरी त्यांचे मधुमेहावर नियंत्रण कायम आहे. मधुमेहाशी या लढ्याने वैद्यकीय क्षेत्रही चकीत आहे. या प्रतिकाराचा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वर्ण पदकाने त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. जगातील दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हणून त्याकडे पाहिले जात ...

कळमनुरी तालुक्यात पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे एप्रिल महिन्याचे उद्दिष्ट अपूर्णच - Marathi News |  The goal of the surgery is unfinished | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कळमनुरी तालुक्यात पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे एप्रिल महिन्याचे उद्दिष्ट अपूर्णच

तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासह सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात २०१७-१८ या वर्षात फक्त पाचच पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. एप्रिल महिन्यात एकही पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाली नाही. ...