सध्याच्या स्थितीत मेडिकलमध्ये केवळ ४६, मेयोमध्ये १०७ तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १५५ रक्त पिशव्या उपलब्ध आहेत. काही दिवस पुरेल एवढाच हा साठा असल्याने ‘रक्त देता का रक्त’ अशी आर्त हाक या रक्तपेढ्यांनी दिली आहे. ...
जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. दिवसाकाठी जवळपास २० ते २५ गरजू रूग्णांना रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. मात्र रक्त पिशव्यांच्या तुटवड्यामुळे रूग्ण व नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. ...
गरिबांची घाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून औषधी गायब झाल्याचा फटका गोरगरीब रुग्णांना रोज बसू लागला. घात-अपघात असो किंवा प्रसूतीसाठी दाखल होणाºया रुग्णांना घाटीत दाखल होताच त्यांना औषधांची चिठ्ठी दिली जाते. महाग ...
कामावर रुजू व्हा अन्यथा कार्यमुक्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे़ त्यामुळे आरोग्य कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली असून याबाबत शनिवारी निर्णय घेण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे़ ...
गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयातील खाटांची संख्या १,२६० आहे. यात काही खाटांना जोडूनच स्टँड आहे, तर स्वतंत्र सलाईन स्टँडची संख्या ८३२ आहे. ...
होमिओपॅथीसाठी आरोग्य विमा लागू करण्यासाठी विमा कंपन्यांसोबत बैठक झाली असून येत्या वर्षभरात हा प्रश्न निकालात काढू, अशी ग्वाही केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे दिली. ...
कारले, टॉमेटो, काकडी, बीट, भोपळा, अननस तसेच बेल, दुर्वा, पालक, कोंथबीर, कडीपत्ता पुदीना या पानांपासून बनवलेल्या ग्रीन ज्यूसची मागणी सध्या वाढते आहे. निरोगी जीवनाची गुरूकिल्ली म्हणून त्यांचा प्रसार सुरू आहे. आरोग्यशास्त्राच्या आधारे तयार केलेले रस चवद ...