आपल्या त्वचेला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नेहमीच सौंदर्यप्रसाधनांची आवश्यकता नसते तर त्यासाठी आपला आहारही महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी आपला आहार संतुलित असणे गरजेचे असते. ...
मासिक पाळी म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. बऱ्याचदा मासिक पाळीच्या या चक्रामध्ये अनियमितता येते. त्याची कारणे प्रत्येक स्त्रीच्या वयानुसार वेगवेगळी असू शकतात. ...
शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून चूक झाल्याचे किंवा त्यांचे निदान चुकल्याचे आपण वाचले असेल. क्वचितप्रसंगी शल्यकर्म करताना वापरायचे साधन रुग्णाच्या शरीरातच विसरल्याची विचित्र बातमी आपण वाचली असेल. मात्र धारवाडमध्ये मात्र एका डेंटिस्टच्या चुकीमुळे सर्व ...
शरीराच्या फिटनेससाठी चांगली झोप मिळणे गरजेचे आहे. मात्र, जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल तसेच याचा प्रभाव तुमच्या शरीर आणि मन या दोन्हीवर पडेल. ...
तुम्ही तासंतास एकाच जागी बसून काम करता का? दिवसभर संगणकासमोर बसल्यावर एखाददोन वेळेच तुम्ही जागेवरुन उठत असाल तर तुम्ही मोठ्या संकटांना आमंत्रण देत आहात हे नक्की. कामाची डेडलाईन पूर्ण करण्यासाठी एकाच जागी ठिय्या देऊन बसणे उत्तम आरोग्याची डेडलाइन संपवि ...
मुळा ही एक कंद प्रकाराची भाजी आहे. मुळा आणि मुळ्याच्या पानांमध्येही आपल्या शरिराला आवश्यक असे पोषक घटक असतात. बऱ्याचदा खाण्यासाठी मुळ्याच्या कंदाचा वापर करण्यात येतो तर मुळ्याची पाने टाकून देण्यात येतात. परंतु असे करणे चुकीचे आहे. ...
नुसते बसू नका थोडा व्यायाम करा, व्यायाम नाही तर किमान थोडं चाला तरी असं आपल्या कानावर सारखं पडत असतं. सर्वात सोपा चकटफू किंवा सोपा व्यायाम कोणता असेल तर तो चालणे, हे आपल्या कानावर येत असतंच. पण ते फारसं मनावर घेतलं जात नाही. ...