भलेही तुम्ही कणिच चांगली राहण्यासाठी ठेवता पण फ्रिजचं तापमान खूप कमी असल्याने या कणकेमध्ये अनेकप्रकारचे बॅक्टेरिया आणि धोकादायक केमिकल्स तयार होतात. ...
नाशिक : शोभिवंत वृक्षांच्या मोहात आपला समाज आयुर्वेदाने सांगितलेल्या भारतीय वनौषधी विसरत चालला आहे. वनौषधींचे ज्ञान देणारी आजीबाई आणि तिचा बटवा या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात हरवित चालला आहे; मात्र हे दुर्दैवी असून, असेच सुरू राहिल्यास आपल्या भावी प ...
नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात वैद्यकीय असुविधेमुळे महिला फरशीवर प्रसूत झाल्याप्रकरणी भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आपल्याच पक्षाच्या सत्ताधिकाºयांना घरचा आहेर दिला असून, २४ तासांत दोषी अधिकाºयांवर कारवाई न झाल्यास उपोष ...
सकाळी उठल्यावर अनेकांना सर्वात आधी कॉफी पिण्याची सवय असते. काही लोकांना सकाळी उठल्या उठल्या कॉफी घेतली नाही तर फ्रेशच वाट नाही. पण तम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आपलं वजन वाढविण्यासाठी बऱ्याचदा कॉफी कारणीभूत ठरते. ...
काही दिवसांपूर्वीच जगात सर्वात मोठ्या नखांचा रेकॉर्ड आपल्या नावे करणाऱ्या भारताच्या श्रीधर लाल यांनी आपली नखं कापली. त्यांनी ६६ वर्षांनंतर आपल्या हाताची नखं कापली. ...
पपईमधील पोषक तत्वे आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मुख्यतः पपईचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी करण्यात येतो. परंतु याव्यतिरिक्त पपईचे शरिराला अनेक फायदे आहेत. ...