लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

हज यात्रेकरूंचे हिंगोलीत लसीकरण - Marathi News |  Haj pilgrims hingoli vaccination | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हज यात्रेकरूंचे हिंगोलीत लसीकरण

शहरातील पेन्शपुरा भागातील मेराजुलउलूम मस्जिदे येथे हज साठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवासाठी निरोप समारंभाचे आयोजन केले होेते. यामध्ये एकूण १३५ मुस्लिम बांधव हजसाठी रवाना होणार आहेत. त्यांना अनेक धर्मगुरु व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ...

'हे' आहेत काळ्या मीठाचे आरोग्यदायी फायदे! - Marathi News | health benefits of black salt | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'हे' आहेत काळ्या मीठाचे आरोग्यदायी फायदे!

जेवणामध्ये मीठ नसलं तर ते बेचव लागतं. मीठाशिवाय जेवणाला काहीच अर्थ नसतो. आपण सामान्यतः पांढऱ्या मीठाचा जेवणात समावेश करतो. परंतु पांढऱ्या मीठाचे जास्त सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

दोस्तीची ताकद... मित्र जेवढे जास्त, तेवढी जास्त टिकते स्मरणशक्ती! - Marathi News | advantages of having a large group of friends | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दोस्तीची ताकद... मित्र जेवढे जास्त, तेवढी जास्त टिकते स्मरणशक्ती!

जसजसं वय वाढत जातं, तसतशी मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. वृद्धापकाळात विस्मृतीचा आजार जडतो. तो आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, तर भरपूर मित्र जोडा. ...

डोळ्यांचा थकवा आणि जळजळ दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय! - Marathi News | easy home remedies for puffy and red eyes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डोळ्यांचा थकवा आणि जळजळ दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय!

बदलली जीवनशैली आणि वाढलेला कामाचा ताण यामुळे बऱ्याचदा रात्री उशीरापर्यंत काम करणे भाग पडते. तसेच अभ्यासाचे प्रेशर असल्यामुळे अनेक विद्यार्थीही बराचवेळ पुस्तकांमध्ये डोकं घालून बसतात. यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. ...

मासिक पाळीदरम्यान 'या' गोष्टींची काळजी घ्या! - Marathi News | Take Care of these things During Your Period | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मासिक पाळीदरम्यान 'या' गोष्टींची काळजी घ्या!

मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्याला जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी या अगोदरही सुरु होऊ शकते. ...

मुख्यालयी राहून नागरिकांना आरोग्य सेवा द्या! - Marathi News | Keep the headquarters and give health care to the citizens! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुख्यालयी राहून नागरिकांना आरोग्य सेवा द्या!

गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अतिशय भिन्न आहे. येथील नागरिकांना तालुकास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ...

पोलीसांची वाढली बीपी-शुगर, आमदारांचे वाढले टेंशन - Marathi News | Increased police BP Sugars, increased tension of MLAs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीसांची वाढली बीपी-शुगर, आमदारांचे वाढले टेंशन

नागपूरचे पावसाळी अधिवेशन आलेल्या पाहुण्यांना मानवले नसल्याचे दिसते आहे. कारण विधिमंडळ परिसरात लागलेल्या शासकीय दवाखान्यात दोन आठवड्यात ११०० रुग्णांची नोंद झाली आहे. यात विविध शासकीय कर्मचारी, पोलीस, परिसरात काम करणारे विधि कर्मचारी यांच्यासोबत आमदार ...

चंदनाचे 'हे' आरोग्यदायी फायदे जाणून घ्या - Marathi News | benefits of sandalwood powder and oil | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चंदनाचे 'हे' आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे असून आयुर्वेदातही त्याला फार महत्त्व आहे. ...