नागपूरच्या तरुणाईने महापरिनिर्वाणदिनी मुंबईच्या चैत्यभूमीवर मासिक पाळीबद्दल जनजागृती करून तसेच गरजू महिलांना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करून महामानवास अभिवादन करण्याचा संकल्प केला आहे. ...
तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले असून सिल्लोड शहरात ३ खाजगी रुग्णालयात सोमवारी ८ डेंग्यूचे रुग्ण दाखल झाले. त्यापैकी एकाला औरंगाबाद येथे हलविण्यात आले असून ७ रुग्ण सिल्लोड शहरात उपचार घेत आहेत. ...
वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण अलीकडे ४० ते ५० वयोगटांमध्येही दिसून येत आहे. हा आजार अपंगत्व व मृत्यूचे चवथे मोठे कारण आहे. सध्या थंडीवाढताच मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. रोज सकाळच्यावेळेत दोन-तीन रुग्ण येत अ ...
हिवाळ्यात आरोग्यासाठी सूप अत्यंत फायदेशीर ठरतं आणि त्यात हे सुप घरी तयार केलेलं असेल तर त्याची बातच काही और... हिवाळ्यात शरीराल ऊब देणाऱ्या पदार्थांसोबतच काही आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही देण्यात येतो. ...
आता तर दुपारचे फक्त बाराच वाजलेत. लंच टाईमला अजून दीड तास अवकाश आहे आणि डोळ्यावरची झापड काही केल्या जात नाहीये. डोळ्यावर पाणी मारलं तरीही, जागेवरून उठून थोडं चालून आलं तरीही. ...
म्युझिक म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. कदाचितच अशी एखादी व्यक्ती असेल जिला म्युझिक आवडत नसेल. आता तर म्युझिक थेरपीचा वापर करून रूग्णांना ऑल्टरनेट ट्रिटमेंट देण्याचे प्रयोगही करण्यात येत आहेत. ...