कॅन्सर या असाध्य रोगाच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी माहोरा (ता. जाफराबाद ) येथील जवान गजानन काळे यांच्या ब-हाणपूर ते पुणे या १ हजार ४८१ किलोमीटरच्या सायकल रॅलीला रविवारी सुरुवात करण्यात आली. ...
तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेत डबा पार्टीचे आयोजन केले. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे काम ९५ ...
जिल्ह्याभरातील मुला - मुलींना गोवर - रूबेला लसीकरण करण्याची माहीम जागतीक आरोग्य संघटनेव्दारे हाती घेण्यात आली आहेत. देशातील अन्य राज्यांमध्ये ही मोहीम आधीच पार पडली. आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात ही मोहीम हाती घेतली आहे. राज्य भरातील ...
अकोला : जन्मत:च बाळाला व्यंगत्व किंवा माता मृत्यूचे प्रमाण राज्यात लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत भविष्यात सशक्त पिढीसाठी आजच्या स्थितीला गोवर-रुबेला (एमआर) लसीकरणाशिवाय पर्याय नाही. ...
इंटरनेट, यु-ट्युबच्या जमान्यातदेखील काही महिला पारंपरिक पद्धतीने म्हणजेच एखादं पुस्तक वाचून पदार्थ बनवण्यात रुची ठेवतात आणि म्हणूनच दक्षिण महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती दर्शवणारे पुस्तक गृहिणींच्या भेटीला आलेलं आहे ज्याचं नाव आहे "द कारवार पॅलेट ! " ...
स्थानिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात अटल आरोग्य वाहिणी अंतर्गत शनिवारी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते गडचिरोली प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा व एकलव्य निवासी पब्लिक शाळेत शिकणाऱ्या विद् ...