कसूरी मेथी एक असा पदार्थ आहे ज्याचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. आयुर्वेदातही कसूरी मेथी खाण्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे सांगण्यात आले आहेत. आपण अनेकदा जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी कसूरी मेथीचा वापर करतो. पण अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून ...
समाजमन : धावपळीच्या या स्पर्धात्मक जगात कुणाकडेही खेळासाठी वेळ नाही. युवा पिढी व विद्यार्थी वर्ग एकतर अभ्यासात दंग असतो किंवा दूरदर्शन, मोबाईल, संगणक तसेच सायबर कॅफेत मित्रांबरोबर चॅटिंग करीत बसलेला असतो. पालकही फुरसतीच्या काळात मोबाईलवरच असतात . त्य ...
बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात असतानाच शासनाने आता मातांना बालसंगोपनासाठी साक्षर करण्यासाठी ‘बेबी केअर किट’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये अशाप्रकारचे किट मातांना दिले जात अ ...
सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या गोवर रूबेला लसीकरण अभियानात आतापर्यंत ८४.४६ टक्के लसीकरण करण्यात आले. उर्वरीत ८ हजार २१९ बालकांचा शोध घेऊन १५ जानेवारीपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. ...
देशातील डायबिटीजच्या रूग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ, हे देशासमोरील सर्वात मोठं आव्हान ठरत आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत अनेकजण डायबिटीजने ग्रस्त आहेत. ...
रत्नागिरी जिल्ह्यासह संपुर्ण देशात २७ नोव्हेंबरपासून गोवर रूबेला लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती व एकाग्रतेवर आघात करणाऱ्या या प्रतिबंधक लसीचा लाभ जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ३ लाख ७ हजार बालकांना मिळवून देण्याचे ...