लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

EXCLUSIVE : मोदी सरकार हमारी आबादी रोखने के लिए यह टिका दे रही है - Marathi News | EXCLUSIVE: Modi Government is giving this vaccination to stop our population | Latest pune News at Lokmat.com

पुणे :EXCLUSIVE : मोदी सरकार हमारी आबादी रोखने के लिए यह टिका दे रही है

रुबेला लस ही आमची लाेकसंख्या कमी करण्यासाठी देण्यात येत असल्याची भीती मनात ठेवून मुस्लिम पालकांनी आपल्या पाल्याला ही लस देण्यास नकार दर्शवला आहे. ...

Weight Loss Tips : स्टेप बाय स्टेप करा Burpee Exercise - Marathi News | Weight Loss Tips : try these burpee variations for weight loss | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Weight Loss Tips : स्टेप बाय स्टेप करा Burpee Exercise

नागपूरच्या मेयो रुग्णालयाला मिळालेल्या ३५ कोटींवर संक्रांत! - Marathi News | The Mayo Hospital of Nagpur has to return 35 crore rupees! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मेयो रुग्णालयाला मिळालेल्या ३५ कोटींवर संक्रांत!

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (मेडिकल) श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीमार्फत ‘एमआरआय’ खरेदी करण्यासाठी १३ कोटी दिले होते. परंतु हे यंत्र खरेदी न झाल्याने संस्थानने हा निधी जमा करण्याचे पत्र अधिष्ठात्यांना दिले आहे. ...

'या' नव्या डीएनए उपकरणामुळे सहज मिळेल पूर्वजांची माहिती! - Marathi News | This new DNA tool can help you identify your ancestors | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' नव्या डीएनए उपकरणामुळे सहज मिळेल पूर्वजांची माहिती!

संशोधकांनी एका अशा डीएनए उपकरणाचा शोध लावला आहे, ज्याद्वारे प्राचीन लोकांची पक्की ओळख पटवली जाऊ शकते. ...

ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी - Marathi News | The question of the land for rural hospitalization | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी

देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून, फुलंब्री ग्रामीण रुग्णालयाच्या धर्तीवर अंदाजपत्रक केले जात आहे. ...

दृष्टिकोन - भारतातील आरोग्य सुविधा सुधारणेचे पाऊल - Marathi News |  Approach - A step to improve the healthcare in India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन - भारतातील आरोग्य सुविधा सुधारणेचे पाऊल

आपल्या देशाच्या ७१व्या वर्धापन दिनाला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना हाती घेतली. ...

...अन् अजित पवारांनी चक्क डॉ. दीक्षितांचा डाएट प्लॅन मोडला ! - Marathi News | Thane : Ajit Pawar breaks dr. jagannath dixit Diet plan to eat bhaji chapati | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :...अन् अजित पवारांनी चक्क डॉ. दीक्षितांचा डाएट प्लॅन मोडला !

राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते आमदार अजित पवार यांनी भाजी पोळीची चव घेण्यासाठी चक्क डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा डाएट प्लॅन मोडला. ... ...

शरीराचे डस्टबिन होऊ देऊ नका, डॉ. जगन्नाथ दीक्षितांचा सल्ला - Marathi News | Do not let the body's dustbin, Dr. Jagannath Dikshit's advice | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरीराचे डस्टबिन होऊ देऊ नका, डॉ. जगन्नाथ दीक्षितांचा सल्ला

डॉ. जगन्नाथ दीक्षित : रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला; स्थूलतेवर मांडले विचार ...