लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

World Cancer Day - चिमुकल्या धवलचा मृत्यू चटका लावणारा पण...आई-बाबांना कॅन्सरविरोधी आरोग्यदूत बनविणारा ! - Marathi News | World Cancer Day - Dermatologist, who has been diagnosed with dermatitis, made mother-father cancerous! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :World Cancer Day - चिमुकल्या धवलचा मृत्यू चटका लावणारा पण...आई-बाबांना कॅन्सरविरोधी आरोग्यदूत बनविणारा !

काशिनाथ वाघमारे सोलापूर : अवघा चार वर्षाचा धवल...हसता, खेळता. घर अगदी गोकूळच; पण अचानक धवलला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न ... ...

देशात चार लाखांमधून फक्त सात हजार मनोरुग्णांवरच उपचार होतो - Marathi News | Only seven thousand mental patients are treated from four lakhs in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात चार लाखांमधून फक्त सात हजार मनोरुग्णांवरच उपचार होतो

एका सर्वेक्षणानुसार देशात चार लाखाहून अधिक मानसिक रुग्ण रस्त्यावर आहेत. आम्ही केवळ आतापर्यंत सात हजार रुग्ण बघितले. या कार्यात प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन‘रमन मॅगसेसे’ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांनी येथे केले. ...

कच-याच्या धुराने अस्थमाच्या रुग्णांमध्ये वाढ - Marathi News | Asthma sufferers have increased asthmatics | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कच-याच्या धुराने अस्थमाच्या रुग्णांमध्ये वाढ

औरंगाबाद : शहरात वर्षभरापासून निर्माण झालेल्या कचराकोंडीमुळे सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती ... ...

‘टर्न की’ प्रकल्पातून यंत्रांची खरेदी - Marathi News |  The purchase of machinery from the 'turn key' project | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘टर्न की’ प्रकल्पातून यंत्रांची खरेदी

आता बांधकामाचा समावेश राहणाऱ्या ‘टर्न की’ प्रकल्पाद्वारे यंत्रांची खरेदी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

सामान्य जनतेसाठी १०८ रुग्णवाहिका ठरतेय संजीवनी - Marathi News | Sanjivani is scheduled for 108 ambulances for the general public | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सामान्य जनतेसाठी १०८ रुग्णवाहिका ठरतेय संजीवनी

रस्ते अपघातातील मृत्यूदर १४ टक्क्यांनी घटला ...

तुमचा मेकअप तुमच्या डोळ्यांना नुकसान तर पोहोचवत नाही ना? - Marathi News | Is your makeup damaging your eyes know how | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुमचा मेकअप तुमच्या डोळ्यांना नुकसान तर पोहोचवत नाही ना?

वाढत्या वयाची लक्षणं लपवण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. खरं तर ही लक्षणं सर्वात आधी डोळ्यांच्या आजूबाजूला दिसून येतात. त्यामुळे अनेक महिला डोळ्यांच्या मेकअपकडे विशेष लक्ष देतात. ...

पुण्यातील प्रसिद्ध अमृततुल्यवर एफडीएची कारवाई - Marathi News | FDA action on the famous tea shops of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील प्रसिद्ध अमृततुल्यवर एफडीएची कारवाई

गेल्या काही महिन्यात पुण्यात माेठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेल्या तसेच काॅर्पाेरेट लूट असणाऱ्या अमृततुल्यवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई केली आहे. ...

रोज अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; बिनधास्त करा आहारात समावेश - Marathi News | Benefits of eating walnut or akroad | Latest food News at Lokmat.com

फूड :रोज अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; बिनधास्त करा आहारात समावेश

ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. ...