दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या आजारासाठी राखीव असलेला महानगरपालिकेचा आयसोलेशन दवाखान्यामध्ये सोमवारी ९२ रुग्णांनी उपचार घेतले. मेयो, मेडिकलमध्येही या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती आहे. ...
आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात ८ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान राबविण्यात आलेल्या कर्करोग शोधमोहिमेत ४ हजार लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २६ जण कर्करोग संशयित आढळून आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे त्यांची पुढील तपासणी केली जात आहे. ...
कमी भांडवलात बक्कळ नफा कमवायच्या मोहात काही व्यापाऱ्यांनी अक्षरश: नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे़ शहरात रस्त्यारस्त्यांवर विकल्या जाणारा आईसगोला, कुल्फी, निंबूसरबत, उसाचा रस आदींमध्ये अखाद्य म्हणजे उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा सर्रास वा ...
वाशिम : एप्रिल महिन्यापासून जिल्ह्याचा पारा वाढत आहे. सोमवारी जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याने उष्माघाताचा धोकाही वाढत आहे. ...
जर तुमच्या डोळ्यातून अश्रू येत नसतील तर तो एक आजार आहे. अश्रू न येण्याच्या म्हणजेच डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ होत आहे. यालाच ‘ड्राय आय सिंड्रोम’ असे म्हटले जाते. हा आजार युवकांमध्ये वाढत आहे. ...