लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा मृत्यू - Marathi News | Brother's death on sister's wedding | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा मृत्यू

आपली लाडकी बहीण उद्या सजलेल्या लग्नमंडपात वधू होणार या आनंदात तो होता. मात्र, काळाच्या उदरात काही वेगळेच लिहून ठेवले होते. तिकडे बहिणीच्या अंगाला हळद लागत असताना भाऊ रुग्णालयात दाखल झाला. बहिणीवर अक्षता पडण्याच्या दिवशी भावाने जग सोडले. ...

मानसिक त्रासातून सेवकाने घेतल्या गोळ्या - Marathi News |  Seasonal Bullets | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मानसिक त्रासातून सेवकाने घेतल्या गोळ्या

जिल्हा सामान्य रूग्णालयातील एका कक्ष सेवकाने मानसिक त्रासातून गोळ्यांचे अतिसेवन केल्याची घटना ९ एप्रिल रोजी घडली. सदर सेवकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

सावधान! जगात पसरतोय हा जीवघेणा व्हायरस, ९० दिवसांत मृत्यू अटळ - Marathi News | Be careful! candida auris virus is spreading in the world | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :सावधान! जगात पसरतोय हा जीवघेणा व्हायरस, ९० दिवसांत मृत्यू अटळ

बालकांच्या लैंगिक छळाचा विकार बळावतोय? - Marathi News | Child sexual harassment disease increasing ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बालकांच्या लैंगिक छळाचा विकार बळावतोय?

पिडोफील व्यक्तींमध्ये तारुण्यसुलभ व्यक्तिमत्व नसणा-या बालिकांवर केवळ कामतृप्तीच्या आकांक्षेपोटी बाल-बलात्कार घडतात. ...

स्मरणशक्ती वाढवायची आहे? तर 'हा' व्यायाम नक्की कराच - Marathi News | Super brane Yoga exercise for increase memory power | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :स्मरणशक्ती वाढवायची आहे? तर 'हा' व्यायाम नक्की कराच

पेशंट्स पेशन्स ठेवा ! - Marathi News | Patients Patients Keep! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेशंट्स पेशन्स ठेवा !

रुग्ण आणि डॉक्टरांतील संवाद दिवसेंदिवस कमी होतो आहे आणि त्याचे पर्यावसान बºयाचदा गैर समजांमध्ये किंवा कधी कधी डॉक्टरांवर हल्ले करण्यात होते आहे ...

जगभरात चिंतेचा विषय ठरतोय कॅंडिडा ऑरिस, भारतात गेल्या ८ वर्षांपासून जातोय लोकांची जीव!  - Marathi News | A dangerous fungus is spreading stealthily in the world, India facing candida auris fungus cases from past 8 years | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जगभरात चिंतेचा विषय ठरतोय कॅंडिडा ऑरिस, भारतात गेल्या ८ वर्षांपासून जातोय लोकांची जीव! 

वैद्यकीय विश्वात सतत काहीतरी गंभीर घटना होत असतात. सध्या असाच एक चिंतेचा विषय ठरतोय फंगस. ...

मुंबईत तीन महिन्यांत गॅस्ट्रोचे दोन हजार १४४ रुग्ण - Marathi News | Gastro has 144 patients in three months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तीन महिन्यांत गॅस्ट्रोचे दोन हजार १४४ रुग्ण

साथीच्या आजारांनी डोके वर काढले : पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती ...