लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर दहा ठिकाणी ‘आपला दवाखाना’ - Marathi News |  The 'Mohalla Clinic' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर दहा ठिकाणी ‘आपला दवाखाना’

दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रात ६० ‘आपला दवाखाना’ मंजूर केले आहेत. त्यातील १० दवाखाने शहरात उघडले जातील. गोरगरिबांची मोठी वस्ती असणाऱ्या भागात हे दवाखाने सुरू करण्यात येणार असून (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ...

चिमुकल्यांचे आजार बरे करणारा ‘हृद्य’ उपक्रम - Marathi News | Social program that cures the disease of smallpox | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चिमुकल्यांचे आजार बरे करणारा ‘हृद्य’ उपक्रम

रोटरी क्लब सेंट्रलच्या पुढाकारामुळे जालना जिल्ह्यातील हृदयाचे आजार असलेल्या ५२ लहान मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ...

'या' दोन पोषक तत्वांचं मिश्रण ठरू शकतं जीवघेणं, अनेक पटीने वाढतो स्ट्रोकचा धोका!  - Marathi News | Mixture of calcium and vitamin d increases with the risk of stroke | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' दोन पोषक तत्वांचं मिश्रण ठरू शकतं जीवघेणं, अनेक पटीने वाढतो स्ट्रोकचा धोका! 

शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी लोक अनेकदा व्हिटॅमिन्स, मिनरल्ससहीत इतरही अनेकप्रकारच्या सप्लिमेंट्सचा आधार घेतात. ...

Ebola चा रूग्ण आढळल्याने WHO ने केली मेडिकल इमर्जन्सी घोषित - Marathi News | WHO declared Ebola outbreak in Congo as international Emergency | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Ebola चा रूग्ण आढळल्याने WHO ने केली मेडिकल इमर्जन्सी घोषित

जगभरातील लोकांसाठी सध्या सर्वात घातक असलेलं इन्फेक्शन म्हणजे इबोला. इबोला हे एक जीवघेणं इन्फेक्शन आहे. ...

२८४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणार ‘एक्झरसाईज सायकल’ - Marathi News | 284 Primary Health Centers To Get Exercise Bicycle | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२८४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणार ‘एक्झरसाईज सायकल’

राज्यातील सहा जिल्ह्यातील जवळपास २८४ प्राथमिक आरोग्य केंद्रांत लवकरच ‘एक्झरसाईज सायकल’ (ट्रेडमिल) मिळणार आहेत. ...

अकोला जिल्ह्यात डेंग्यूचे सात रुग्ण! - Marathi News | Dengue seven patients in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात डेंग्यूचे सात रुग्ण!

काही दिवसांपासून दवाखाने, रुग्णालयांत साथरोगसदृश तापीच्या रुग्णांची गर्दी वाढली असून, यात सात रुग्ण डेंग्यूचे, तर पाच रुग्ण मलेरियाचे आढळून आले आहेत. ...

Anxiety समस्येकडे करू नका दुर्लक्ष, घेऊ शकते डिप्रेशन आणि अटॅकचं रूप! - Marathi News | Know anxiety symptoms and causes, Ignoring it can lead to anxiety attack | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Anxiety समस्येकडे करू नका दुर्लक्ष, घेऊ शकते डिप्रेशन आणि अटॅकचं रूप!

सामान्यपणे आपण एंग्जायटीला तेवढ्या गंभीरतेने घेत नाही, जेवढं घ्यायला पाहिजे. हेच कारण आहे की, तरूणांमध्ये एंग्जायटीचं प्रमाण वाढत आहे. ...

चुंबन घेतल्याने होतो 'हा' गंभीर आजार, जाणून घ्या लक्षणे! - Marathi News | Kissing can also cause Gonorrhea says a study know its symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चुंबन घेतल्याने होतो 'हा' गंभीर आजार, जाणून घ्या लक्षणे!

चुंबन घेतल्याने गॉनोरिया नावाचा आजार पसरतो. गॉनोरिया हा एक संसर्गजन्य आहे. या आजारात Neisseria gonorrhoeae नावाचा एक व्हायरस पसरतो. ...