Corona Virus : कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरातील देश अनेक खबरदारी घेत आहेत, कोरोनाग्रस्त पीडित लोकांच्या संपर्कात आल्याने हा व्हायरस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना सतर्क करण्यात येत आहे. ...
Coronavirus : अर्थातच लोकांच्या मनात कोरोना व्हायरसबाबत वेगवेगळे प्रश्न आहेत. यूनिसेफकडून लोकांच्या मनात येणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. ज्यातील काही प्रश्नांची उत्तरे देत आहोत. ...
हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला बल्लारपूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम आणि त्यांच्या चमूद्वारे सोमवारपासून करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत ग्रामीण भागातील ४२ हजार ७९१ व बल्लारपूर शह ...
उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. यासोबतच अनेक ठिकाणी लस्सी, कुल्फी, ऊसाचा रस आणि ज्युस विक्रीची हंगामी दुकाने थाटण्यास सुरूवात झाली आहे. या विक्रेत्यांना अन्न प्रशासन विभागाच्या परवानगीशिवाय यापैकी कोणताही पदार्थ विकता येत नाही. पण तपासणी करायलाच कोणी ये ...
जिल्ह्यात दरवर्षी पावणेदोन ते दोन लाख मुली उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतात. मात्र, महिला, मुलींच्या आरोग्याबाबत सातत्याने दुर्लक्ष केले जाते. मासिक पाळीदरम्यान काळजी न घेतल्यास किशोरवयीन मुली, महिलांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. यातून निर्माण होणा ...
झोडगे : येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची हेळसांड होत असून त्यांची आर्थिक पिळवणूक करून त्रास दिला जात आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शेखर पगार यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना सादर के ...