औषध प्रशासनाकडून केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून केवळ परवानाधारक उच्च प्रतीच्या सॅनिटायझरची विक्री करण्याचे आदेश दिले गेले आहे. सॅनिटायझर विक्रीसाठी औषध दुुकानात ठेवताना त्याचे बिलींग करणे अत्यावश्यक ...
Corona virus News: पिंपरी चिंचवड शहरातून दुबईला गेलेल्या तिघांचे रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एकाच्या कुटुंबातील चार जण आणि परदेशवारी केलेल्या एक अशा पाचजांचे रिपोर्ट आज रात्री पॉझिटिव्ह आले आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या कुठल्याही रजा मंजूर करू नये, प्रत्येक आरोग्य संस्थेत आंतरबाह्य स्वच्छता ठेवावी, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास आरोग्य सेवा कार्यरत ठेवावी, साथरोग पथक नियमित कार्यरत ठेव ...
नाशिक- सध्या कोरोना रोगाचे मोठे आव्हान उभे आहे. रोगाचे गांभिर्य आहेच, परंतु अनेक प्रकारचे गैरसमज आहेत यासंदर्भात इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने नागरीकांमध्ये खास प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे नियोजित अध्यक्ष डॉ. हे ...