लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, फोटो

Health tips, Latest Marathi News

डायबिटीस, सांधेदुखीसह १० आजारांना लांब ठेवण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितली २ योगासनं - Marathi News | According to yog guru baba ramdev practice these 2 asanas to get rid of arthritis and diabetes | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डायबिटीस, सांधेदुखीसह १० आजारांना लांब ठेवण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितली २ योगासनं

Baba Ramdev Practice These 2 Asanas : गोमुखासनासाठी दंडासनामध्ये बसून डावा पाय वाकवून टाच उजव्या नितंबाजवळ ठेवा किंवा तुम्ही टाचेवरही बसू शकता, उजवा पाय वाकवून डाव्या पायावर दोन्ही गुडघे एकमेकांना स्पर्श करतील अशा प्रकारे ठेवा. ...

Kidney Stone: या भाज्या खाल्ल्याने किडनीतील स्टोनचा वाढतो आकार, वेळीच घ्या काळजी... - Marathi News | Kidney Stone : Avoid eating these seed vegetables to avoid kidney stone | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Kidney Stone: या भाज्या खाल्ल्याने किडनीतील स्टोनचा वाढतो आकार, वेळीच घ्या काळजी...

How To Avoid Kidney Stone: तुम्हाला आधीच किडनी स्टोन असेल तर हे पदार्थ किंवा भाज्या किडनी स्टोन वाढवू शकतात. अशात हे पदार्थ टाळा किंवा कमी खाऊ शकता. ...

'या' ६ संकेतांवरून ओळखा शरीरातील हार्मोन्समध्ये झालीये गडबड, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Signs that tells you your hormone levels are off | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'या' ६ संकेतांवरून ओळखा शरीरातील हार्मोन्समध्ये झालीये गडबड, वेळीच व्हा सावध!

Health Tips : याचा प्रभाव शरीरावर बघायला मिळतो. अशात आम्ही तुम्हाला त्या ७ संकेतांबाबत सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही ओळखू शकाल की, तुमच्या शरीरात हार्मोनचं असंतुलन होत आहे आणि तुम्ही लगेच डॉक्टरांना भेटायला हवं. ...

बापरे! एक पिझ्झा खाल्ल्याने 7.8 मिनिटांनी कमी होतं आयुष्य; 'या' पदार्थांपासून वेळीच राहा लांब नाहीतर... - Marathi News | worst foods that could shorten your life expectancy good food for long life | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! एक पिझ्झा खाल्ल्याने 7.8 मिनिटांनी कमी होतं आयुष्य; 'या' पदार्थांपासून वेळीच राहा लांब नाहीतर...

कोणत्या गोष्टी खाल्ल्यानंतर आयुष्य कमी होतं आणि कोणत्या खाल्ल्यानंतर वाढतं हे जाणून घेऊया. ...

किडनी स्टोनच्या वेदनेतून सुटका हवी असेल तर करा हे घरगुती उपाय, मग बघा कमाल! - Marathi News | Natural remedies for kidney stones you should know | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :किडनी स्टोनच्या वेदनेतून सुटका हवी असेल तर करा हे घरगुती उपाय, मग बघा कमाल!

Kidney Stone : काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोनपासून आराम मिळवू शकतात. चला जाणून घेऊया किडनी स्टोनवर काही घरगुती उपाय.... ...

पैसे खर्च न करता या 6 घरगुती उपायांनी मिळवा केसातील कोंड्यापासून सुटका, जाणून घ्या उपाय - Marathi News | Tips to cure dandruff these 6 home remedies are most beneficial | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :पैसे खर्च न करता या 6 घरगुती उपायांनी मिळवा केसातील कोंड्यापासून सुटका, जाणून घ्या उपाय

Hair Care Tips : यावर उपचार म्हणून बाजारातून महागडी उत्पादने विकत घेतली जातात. पण यावर भरमसाठ पैसा खर्च न करता घरगुती उपायांनीही मात करता येऊ शकते. काही महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्स घेण्यापेक्षा हे घरगुती उपाय करून पहा. ...

ना डॉक्टर ना औषध, तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय... - Marathi News | These 10 things will help you to lose bad breath naturally, you sholud know this | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ना डॉक्टर ना औषध, तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय...

Mouth Smell : जर तुम्ही कुणाशी बोलत असाल आणि अशावेळी तुमच्यासाठी तो क्षण लाजिरवाणा ठरतो. यामुळे अनेकजण तुम्हाला टाळायला लागतात. ...

पोटात गॅसेस झाल्यानं डोकं खूप दुखतं, पोट फुगल्यासारखं वाटतं; १० घरगुती उपाय, त्वरीत मिळेल आराम - Marathi News | Gas and Bloating Solutions : Gastric headache due to gas causes tr these 5 home remedies | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पोटात गॅसेस झाल्यानं डोकं खूप दुखतं, पोट फुगल्यासारखं वाटतं; १० घरगुती उपाय, त्वरीत मिळेल आराम

Gas and Bloating Solutions : पुदिन्यात एंटी इफ्लेमेटरी आणि एंटीबॅक्टेरियल गुण असतात. यामुळे पोटात जाणवणारी जळजळ कमी होण्यास मदत होते. ...