लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

शरीरातलं पाणी कमी होताच दुखू लागतात ‘हे’ अवयव, एका दिवसात नेमकं किती पाणी प्यायलाच हवं.. - Marathi News | Which organs hurt when the body loses water? How much water should you drink in a day? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरातलं पाणी कमी होताच दुखू लागतात ‘हे’ अवयव, एका दिवसात नेमकं किती पाणी प्यायलाच हवं..

Water Drinking Tips : पाणी कमी झाल्यास शरीरातील काही अवयवांमध्ये वेदना देखील जाणवतात. निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अन्यथा आरोग्य बिघडू शकतं. ...

स्मार्टफोनच्या वापरानं पुढील २५ वर्षात कसं बदलेल आपलं शरीर? AI मॉडेल 'सॅम'चा गंभीर इशारा - Marathi News | How will our body change in the next 25 years due to smartphone habits? AI model 'Sam' warns | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मार्टफोनच्या वापरानं पुढील २५ वर्षात कसं बदलेल आपलं शरीर? AI मॉडेल 'सॅम'चा गंभीर इशारा

Smartphone Addiction Side Effects : हे मॉडेल दाखवतं की जर आपण आपली सध्याची लाइफस्टाईल तशीच ठेवली, तर 2050 पर्यंत मानवाचा शरीरिक बदल कसा दिसू शकतो, आणि हे परिणाम खरंच धक्कादायक आहेत. ...

किडनीत काही गडबड असल्यास सकाळी दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच सावध व्हा नाहीतर जीवावर बेतेल - Marathi News | Symptoms of kidney problem appear in the morning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किडनीत काही गडबड असल्यास सकाळी दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच सावध व्हा नाहीतर जीवावर बेतेल

Kidney Problem Symptoms : किडनीमध्ये कोणतीही समस्या झाली तर ती ओळखणं आणि त्यावर लगेच उपचार करणं गरजेचं असतं. अनेकदा किडनीमध्ये गडबड झाल्यावर मुख्यपणे सकाळी काही लक्षणे दिसतात. ...

जास्त मीठ खाल्ल्याने वाढतात ‘हे’ आजार, जीवावर बेतण्यापूर्वी कमी करा मीठाचं प्रमाण - Marathi News | Which disease should be avoided if you have too much salt? If you know, you can avoid major damage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्त मीठ खाल्ल्याने वाढतात ‘हे’ आजार, जीवावर बेतण्यापूर्वी कमी करा मीठाचं प्रमाण

Who Should Avoid Salt : असेही काही आजार असतात ज्यात मीठ कमी खावं किंवा पूर्णपणे टाळावं लागतं, कारण जास्त मीठ शरीरावर खूप वाईट परिणाम करू शकते. ...

सतत छातीत जळजळ होणं पित्ताचा त्रास, पण कॅन्सरचाही वाढू शकतो धोका-पाहा लक्षणं.. - Marathi News | Regular heart burn could be a sign of esophageal cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत छातीत जळजळ होणं पित्ताचा त्रास, पण कॅन्सरचाही वाढू शकतो धोका-पाहा लक्षणं..

Esophageal cancer : हार्टबर्नची समस्या वारंवार होत असेल तर याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं किंवा जीवावर बेतू शकतं. ...

चिमूटभर मीरपूड आणि १ केळी, कालवून खा- थंडीतही तब्येत राहते ठणठणीत-सोपा स्वस्त उपाय - Marathi News | Surprising health benefits of eating banana with black pepper daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चिमूटभर मीरपूड आणि १ केळी, कालवून खा- थंडीतही तब्येत राहते ठणठणीत-सोपा स्वस्त उपाय

Banana and Black Pepper Benefits : हे कॉम्बिनेशन इतकं कमाल आहे की, फायदे वाचल्यावर रोज हेच खाल. चला तर पाहुयात याचे काय काय फायदे मिळतात. ...

थंडीत कफ आणि खोकल्याचा त्रास, करा हा साधासोपा घरगुती उपाय, उबळ होईल कमी - Marathi News | How to get rid from mucus stuck in chest in winter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत कफ आणि खोकल्याचा त्रास, करा हा साधासोपा घरगुती उपाय, उबळ होईल कमी

Ayurvedic Remedy For Mucus : फुप्फुसात कफ जमा झाल्याने इन्फेक्शन किंवा सीओपीडी आजारही होऊ शकतो. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, छातीत जमा झालेला कफ तुम्ही घरातील एक गोष्ट वापरून बाहेर काढू शकता.  ...

लहान मुलं रात्री लवकर झोपतच नाहीत? 'हे' ४ उपाय करा, बाळं झोपतील शांत - Marathi News | Tips how to make children sleep timely at night | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलं रात्री लवकर झोपतच नाहीत? 'हे' ४ उपाय करा, बाळं झोपतील शांत

Tips to Fix Children Sleeping Cycle: खाली दिलेल्या 4 सोप्या आणि प्रभावी टिप्समुळे आपण मुलांचं झोपेचं रूटीन सुधारू शकता. यामुळे मुलं स्वतःहून वेळेवर झोपायला लागतील. ...