लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हंसिका मोटवानी

हंसिका मोटवानी, मराठी बातम्या

Hansika motwani, Latest Marathi News

कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. अनेक टीव्ही शो केल्यानंतर तिला ‘कोई मिल गया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’या चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली होती.
Read More
Hansika Motwani आणि Sohail kathuriaच्या लग्नाच्या विधी सुरु, समोर आले अभिनेत्रीचे फोटो - Marathi News | Hansika Motwani and Sohail kathuria wedding rituals started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hansika Motwani आणि Sohail kathuriaच्या लग्नाच्या विधी सुरु, समोर आले अभिनेत्रीचे फोटो

Hansika Motwani: हंसिका मोटवानी सोहेल कथुरियासोबत लग्नगाठ बांधणार आहे. आजपासून हंसिकाच्या विधींना सुरुवात झाली आहे. ...

Hansika Motwani : एक क्षण प्रेमाचा...,  थेट आयफेल टॉवरसमोर बॉयफ्रेन्डने हंसिका मोटवानीला केलं प्रपोज - Marathi News | hansika motwani boyfriend proposed her near eiffel tower pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक क्षण प्रेमाचा...,  थेट आयफेल टॉवरसमोर बॉयफ्रेन्डने हंसिका मोटवानीला केलं प्रपोज

Hansika Motwani : ‘Now&Forever’असं कॅप्शन देत हंसिकाने या रोमॅन्टिक क्षणाचे फोटो  सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

कोण आहे Hansika Motwaniचा होणारा नवरा, जयपूरच्या राजेशाही पॅलेसमध्ये बांधणार लग्नगाठ - Marathi News | Hansika Motwanis mystery man name when and where is the wedding taking place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे Hansika Motwaniचा होणारा नवरा, जयपूरच्या राजेशाही पॅलेसमध्ये बांधणार लग्नगाठ

हंसिका मोटवानी कोणासोबत लग्नाचे सात फेरे घेणार आहे याचा ही खुलासा झाला आहे. अभिनेत्रीच्या लग्नासाठी जयपूरचा एक राजेशाही पॅलेसही बुक करण्यात आला आहे. ...

हंसिका मोटवाणी की माधुरी दीक्षित? कोणाची रफल साडी तुम्हाला जास्त आवडतेय? - Marathi News | Hansika Motwani or Madhuri Dixit? Whose ruffled saree is more attractive? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हंसिका मोटवाणी की माधुरी दीक्षित? कोणाची रफल साडी तुम्हाला जास्त आवडतेय?

Ruffled Saree Look: दोघींचीही साडी निळ्याशार रंगाची असून जवळपास सारखीच आहे.. त्यामुळे कोणाची साडी आणि कोण अधिक खुलून दिसते आहे, हे सांगणं खरोखरच त्यांच्या चाहत्यांसाठी कठीण झालं आहे. ...

हंसिका मोटवानीला बघून सगळेच झाले होते SHOCKED,अशी रंगली होती चर्चा - Marathi News | bollywood actress and south film star hansika motwani used hormonal injections to boost up her growth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हंसिका मोटवानीला बघून सगळेच झाले होते SHOCKED,अशी रंगली होती चर्चा

2007 साली हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’ या सिनेमात हंसिका झळकली आणि तिला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता. ...

Corona Effect: हिला नाही कोरोनाची भीती युजर्स म्हणाले, क्यों की ओ है ही नही इस दुनिया की ! - Marathi News | Corona Virus: Hansika Motwani NO Fear About Coroana Pandemic, Enjoying Vacation In Maldives-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Effect: हिला नाही कोरोनाची भीती युजर्स म्हणाले, क्यों की ओ है ही नही इस दुनिया की !

अनेक टीव्ही शोज केल्यानंतर 2003 साली हृतिक रोशन स्टारर ‘कोई मिल गया’ या चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली होती. ...

‘या’ ५ अभिनेत्रींच्या सौंदर्याने चाहते होतात घायाळ ! - Marathi News | beautiful-actresses-in-the-film-industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ ५ अभिनेत्रींच्या सौंदर्याने चाहते होतात घायाळ !

अशा काही अभिनेत्र्या आहेत ज्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचीही चर्चा चाहत्यांमध्ये सातत्याने रंगताना दिसते. जाणून घेऊया अशा काही अभिनेत्रींबाबत... ...

या अभिनेत्रीने 16 व्या वर्षी स्वत:पेक्षा 18 वर्षांनी मोठ्या हिरोसोबत केले काम, चाहत्यांनी बांधले मंदिर - Marathi News | hansika motwani birthday know about her unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने 16 व्या वर्षी स्वत:पेक्षा 18 वर्षांनी मोठ्या हिरोसोबत केले काम, चाहत्यांनी बांधले मंदिर

होय, चाहत्यांनी मदुराईमध्ये तिचे मंदिर बनवले आहे. यात तिची मूर्ती आहे. ...