कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अॅक्टिंग डेब्यू केला होता. अनेक टीव्ही शो केल्यानंतर तिला ‘कोई मिल गया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’या चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली होती. Read More
दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सध्या एका वैयक्तिक आयुष्यामुळे. अभिनेत्रीने तिची एक्स वहिनी मुस्कान मोटवानी हिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला असून, २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईसह सार्वजनिक माफीची मागणी केली आहे ...
बालकलाकार म्हणून अभिनयात प्रवेश करणारी हंसिका मोटवानी (Hansika Motwani) आज बॉलिवूड आणि साउथ चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण सध्या ती तिच्या कोणत्याही चित्रपटांमुळे नाही तर घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. ...