lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हंसिका मोटवानी

हंसिका मोटवानी, फोटो

Hansika motwani, Latest Marathi News

कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. अनेक टीव्ही शो केल्यानंतर तिला ‘कोई मिल गया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’या चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली होती.
Read More
परिणीती चोप्रापासून ते कियारा अडवाणीपर्यंत या अभिनेत्री साजरा करणार पहिला करवा चौथ - Marathi News | From Parineeti Chopra to Kiara Advani, these actresses will be celebrating the first Karva Chauth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्रापासून ते कियारा अडवाणीपर्यंत या अभिनेत्री साजरा करणार पहिला करवा चौथ

यंदाच्या वर्षी अनेक बॉलिवूड अभिनेत्री पहिल्यांदाच करवा चौथ हा सण साजरा करणार आहेत. तर पाहूयात कोण कोण अभिनेत्रींचा यामध्ये समावेश आहे. ...

'डिझायनर साधे कपडे द्यायचे नाहीत'; बॉलिवूडमध्ये झाला हंसिका मोटवानीसोबत भेदभाव - Marathi News | hansika motwani says designers use to say no for their clothes to south actors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'डिझायनर साधे कपडे द्यायचे नाहीत'; बॉलिवूडमध्ये झाला हंसिका मोटवानीसोबत भेदभाव

Hansika motwani:अलिकडेच हंसिकाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने बॉलिवूडमध्ये तिला कशाप्रकारे वागणूक दिली याविषयी भाष्य केलं. ...

लेकीच्या सासरच्यांवर नाराज झाली हंसिका मोटवानीची आई, प्रत्येक मिनिटांसाठी मोजायला सांगितलं ५ लाख, कारण... - Marathi News | Hansika motwani had one condition for sohael kathuria before agreeing to wedding due to late for wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या सासरच्यांवर नाराज झाली हंसिका मोटवानीची आई, प्रत्येक मिनिटांसाठी मोजायला सांगितलं ५ लाख, कारण...

हंसिका मोटवानीच्या आईने लेकीच्या सासऱ्यांच्याकडून लग्नासोहळ्या दरम्यान चक्क प्रत्येक मिनिटांसाठी ५ लाखांची मागणी केली होती. ...

Hansika Motwani : तू मैत्रिणीच्याच संसारात विष कालवलं...? त्या आरोपावर हंसिका मोटवानी स्पष्टच बोलली... - Marathi News | Hansika Motwani react On Getting Blamed For Breaking Her Husband First Marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तू मैत्रिणीच्याच संसारात विष कालवलं...? त्या आरोपावर हंसिका मोटवानी स्पष्टच बोलली...

Hansika Motwani : साऊथची लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानीनं ४ डिसेंबर २०२२ रोजी सोहेल खतुरियासोबत लग्नगाठ बांधली. सोहेलचं हे दुसरं लग्न आहे... ...

नातं, विश्वासाला तडा! या अभिनेत्रींनी मोडला मैत्रिणींचा संसार, त्यांच्या पतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत केलं लग्न - Marathi News | Break the relationship, faith! These actresses broke the world of friends, married their husbands by dragging them into the net of love | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रींनी मोडला मैत्रिणींचा संसार, त्यांच्या पतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत केलं लग्न

Actress Married To Friend Husband: मैत्रीपेक्षा मोठं काही नाही, असं म्हटलं जातं. मात्र बी टाऊनमधील काही अभिनेत्रींनी आपल्या मैत्रिणींच्या संसारात मिठाचा खडा टाकला. त्यांच्या पतीवरचं प्रेमाचं जाळं टाकलं आणि त्यांचं घर मोडलं. या अभिनेत्रींमध्ये अमृता अ ...

हंसिका मोटवानी पती सोहेलसोबत करतेय व्हॅकेशन एन्जॉय, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Hansika Motwani enjoying vacation with husband Sohail, photos went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हंसिका मोटवानी पती सोहेलसोबत करतेय व्हॅकेशन एन्जॉय, फोटो झाले व्हायरल

Hansika Motwani : हंसिका मोटवानीने पती सोहेलसोबत व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. ...

Flashback 2022 : लग्नाची बेडी! आलिया-रणबीरच नव्हे तर अनेक सेलिब्रिटींनी सरत्या वर्षात बांधली लग्नगाठ - Marathi News | Bye bye 2022 Alia Bhatt Ranbir kapoor richa chaddha ali fazal devoleena bhattacharjee tied knot this year | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Flashback 2022 : लग्नाची बेडी! आलिया-रणबीरच नव्हे तर अनेक सेलिब्रिटींनी सरत्या वर्षात बांधली लग्नगाठ

Bollywood Weddings This Year: या वर्षी बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजनपर्यंत मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी लग्न बंधनात अडकलं. अनेक सेलिब्रिटी जोड्यांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. ...

Hansika Motwaniच्या होणाऱ्या नवऱ्याचं हे आहे दुसरं लग्न, अशी सुरु झाली त्यांची लव्हस्टोरी - Marathi News | This is the second marriage of Hansika Motwani's husband-to-be, their love story began | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Hansika Motwaniच्या होणाऱ्या नवऱ्याचं हे आहे दुसरं लग्न, अशी सुरु झाली त्यांची लव्हस्टोरी

Hansika Motwani : अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. ...