लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हंसिका मोटवानी

हंसिका मोटवानी

Hansika motwani, Latest Marathi News

कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. अनेक टीव्ही शो केल्यानंतर तिला ‘कोई मिल गया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’या चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली होती.
Read More
"चुकीच्या गोष्टी सहन करण्यापेक्षा…", घटस्फोटानंतर हंसिका मोटवानी पहिल्यांदाच झाली व्यक्त, मैत्रीणीच्या एक्स पतीशी केलेलं लग्न, म्हणाली... - Marathi News | actress hansika motwani express her feelings frist time after divorce with sohael khaturiya know about what she said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चुकीच्या गोष्टी सहन करण्यापेक्षा…", घटस्फोटानंतर हंसिका मोटवानी पहिल्यांदाच झाली व्यक्त, मैत्रीणीच्या एक्स पतीशी केलेलं लग्न, म्हणाली...

अर्ध्यावरती डाव मोडला! लग्नाच्या ४ वर्षानंतर  प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला घटस्फोट, म्हणाली-"चुकीच्या गोष्टी सहन करण्यापेक्षा…" ...

धक्कादायक! प्रसिद्धी अभिनेत्रीने वहिनीविरोधात ठोकला २ कोटींच्या मानहानीचा दावा, जाहीर माफीचीही मागणी - Marathi News | actress hansika motwani files defamation suit of Rs 2 crore against sister-in-law demands public apology | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! प्रसिद्धी अभिनेत्रीने वहिनीविरोधात ठोकला २ कोटींच्या मानहानीचा दावा, जाहीर माफीचीही मागणी

दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सध्या एका वैयक्तिक आयुष्यामुळे. अभिनेत्रीने तिची एक्स वहिनी मुस्कान मोटवानी हिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला असून, २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईसह सार्वजनिक माफीची मागणी केली आहे ...

अभिनेत्रीची घटस्फोटानंतर नवी सुरुवात; खास व्यक्तींसोबत पोहोचली जपानमध्ये, पाहा Photos - Marathi News | Hansika Motwani Divorce Japan Trip Healing Vacation Family Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीची घटस्फोटानंतर नवी सुरुवात; खास व्यक्तींसोबत पोहोचली जपानमध्ये, पाहा Photos

अभिनेत्रीच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत असून, तिची ही नवी सुरुवात पाहून चाहतेही आनंद व्यक्त करत आहे ...

हंसिका मोटवानीचा संसार ४ वर्षांतच का मोडला? मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत केलेलं लग्न - Marathi News | Hansika Motwani Sohael Khaturiya Divorce Mumbai Court Alimony Reason Legal Split | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हंसिका मोटवानीचा संसार ४ वर्षांतच का मोडला? मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत केलेलं लग्न

हंसिका आणि सोहेल हे गेल्या ८ वर्षांपासून एकमेकांचे मित्र होते. ...

मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत केलेलं लग्न, आता ४ वर्षांतच मोडला संसार; प्रसिद्ध अभिनेत्राचा घटस्फोट - Marathi News | actress hansika motwani divorces after 4 years of marriage actress married with best friend husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत केलेलं लग्न, आता ४ वर्षांतच मोडला संसार; प्रसिद्ध अभिनेत्राचा घटस्फोट

'मैत्रिणीचा संसार मोडणारी' अशा शब्दांत तिच्यावर अभिनेत्रीवर टीका झाली होती. मात्र आता अभिनेत्रीचा घटस्फोट झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा - Marathi News | Ganesh Chatirthi 2025: Divorce talks, actress hansika motwani looked like a bride on Chaturthi, worshipped Bappa alone | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा

Hansika Motwani: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या पती सोहेल खतूरियासोबतचे मतभेद आणि घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, या अभिनेत्रीने बुधवारी एकटीनेच गणेश चतुर्थी साजरी केली. त्यामुळे दोघांमधील नात्यातील कुरबुरींबाबतच्या ...

"असा धडा मिळाला की जो..." घटस्फोटाच्या चर्चांमध्ये सुपरस्टार अभिनेत्रीची गूढ पोस्ट - Marathi News | Hansika Motwani Cryptic Post Life Lessons Divorce Rumours Husband Sohael Khaturiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"असा धडा मिळाला की जो..." घटस्फोटाच्या चर्चांमध्ये सुपरस्टार अभिनेत्रीची गूढ पोस्ट

अभिनेत्रीवर मैत्रिणीच्या नवऱ्याला हिसकावून घेतल्याचा आरोप झाला होता. आता घटस्फोट घेण्याची वेळ? ...

मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ - Marathi News | actress Hansika Motwani Buzz Of Separation From Sohael Khaturiya 2 Years After Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ

मैत्रिणीच्या नवऱ्याशी अभिनेत्रीने लग्न केलं होतं. पण आता ३ वर्षातच ही अभिनेत्री घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे ...