लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi, मराठी बातम्या

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
मंत्रीपदासाठी गुलाबरावांनी संजय राऊतांचेच दार ठोठावले, संपर्क प्रमुख संजय सावंत यांचा दावा - Marathi News | Gulabrao knocked on Sanjay Raut's door for the ministerial position, claims Sanjay Sawant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्रीपदासाठी गुलाबरावांनी संजय राऊतांचेच दार ठोठावले, संपर्क प्रमुख संजय सावंत यांचा दावा

शिरसोलीत शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा ...

“राज ठाकरे अन् नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हाही ऑफर होती, परंतु...”: गुलाबराव पाटील - Marathi News | shiv sena shinde group gulabrao patil slams thackeray group about revolt in party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरे अन् नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हाही ऑफर होती, परंतु...”: गुलाबराव पाटील

आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न करा म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगायला गेलो, मात्र...; गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले ...

मंत्री गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड - Marathi News | Minister Gulabrao Patil fined Rs.500 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्री गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड

२०१६ मध्ये खडसे यांनी पाटील यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. ...

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड - Marathi News | water supply minister gulabrao patil fined rs 500 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड

वकिलपत्र सादर करण्यास मागितली मुदतवाढ : खडसे अब्रुनुकसानी प्रकरणी उद्या पुन्हा कामकाज. ...

नामर्दांना जिथं स्थान नाही, ती आमची शिवसेना; गुलाबराव पाटलांची जोरदार टीका - Marathi News | Minister Gulabrao Patil criticized Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नामर्दांना जिथं स्थान नाही, ती आमची शिवसेना; गुलाबराव पाटलांची जोरदार टीका

आमच्यावर आरोप करणारे, आमच्या मतावर मोठे झालेले आमच्यावर आरोप करतायेत. घोडा मैदान दूर नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले. ...

गुलाबराव पाटलांनी माफी मागितली, तरी खटला मागे घेऊ, एकनाथ खडसे यांचा प्रस्ताव - Marathi News | if Gulabrao Patil apologizes, we will withdraw the case, Eknath Khadse's proposal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव पाटलांनी माफी मागितली, तरी खटला मागे घेऊ, एकनाथ खडसे यांचा प्रस्ताव

गुलाबराव पाटलांच्या विरोधातील अब्रुनुकसानीच्या खटल्याप्रकरणी कामकाज ...

शरद पवारांच्या सीटवर गुलाबराव पाटील; ‘राजधानी’ साक्षीला, मुंबई ते जळगावपर्यंतचा प्रवास सोबतीने - Marathi News | Sharad Pawar and Gulabrao Patil traveled together from Mumbai to Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पवारांच्या सीटवर पाटील; ‘राजधानी’ साक्षीला, मुंबई ते जळगावपर्यंत केला प्रवास 

बोगीत दाखल झालेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सीटवर बसून पुस्तक वाचत असलेले शरद पवार दिसले. ...

जळगाव : पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच टंचाईच्या झळा, २६ गावात २९ टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | In the water supply minister gulabrao patil district there is a shortage 29 tankers supply water to 26 villages | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच टंचाईच्या झळा, २६ गावात २९ टँकरने पाणीपुरवठा

पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, २६ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ...