लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
"सफाई कामगाराचा ड्रेस घालून आमदार बंगल्यावर आले अन् मी अ‍ॅम्ब्युलन्समधून गेलो" - Marathi News | Lok sabha Election 2024 - Shiv Sena Gulabrao Patil criticizes Uddhav Thackeray, Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सफाई कामगाराचा ड्रेस घालून आमदार बंगल्यावर आले अन् मी अ‍ॅम्ब्युलन्समधून गेलो"

संजय राऊतांसमोरून गुलाबराव पाटील गेला. जे आमदार गेलेत त्यांना परत बोलवा असं मी सांगितले. पण त्यावेळी या लोकांनी आम्हाला हिणवलं गेले असं गुलाबराव पाटील यांनी मेळाव्यात म्हटलं. ...

'त्यांच्या' लग्नात आपला साखरपुडा लावून घ्या; गुलाबराव पाटलांच्या शिवसैनिकांना सूचना - Marathi News | Focus on Shiv Sena organization growth in Jalgaon, Gulabrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'त्यांच्या' लग्नात आपला साखरपुडा लावून घ्या; गुलाबराव पाटलांच्या शिवसैनिकांना सूचना

विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली हे खरे आहे, पण आता तसे होणार नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन; गुलाबरावांनी केलं स्वागत - Marathi News | Arrival of Union Home Minister Amit Shah in Jalgaon; Will interact with the youth | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन; गुलाबरावांनी केलं स्वागत

जळगाव शहरातील सागर पार्कवर अमित शहा हे २५ हजार युवकांसोबत संवाद साधणार आहे. ...

अजित पवार, अशोक चव्हाणांच्या बंडानंतर खोक्यांची भाषा बंद का?; गुलाबराव पाटील यांचे तडाखेबंद भाषण - Marathi News | Gulabrao Patil's criticism of Thackeray group over the rebellion of Ajit Pawar, Ashok Chavan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पिल्लूच्या सभेला ५०० माणसं, गुलाबराव पाटीलांनी आदित्य ठाकरेंना लगावला टोला 

'..तेव्हा संजय राऊत नावाचं कार्टून जन्माला आलं नव्हतं' ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता त्यांना गुंड वाटत आहेत - गुलाबराव पाटील   - Marathi News | Chief Minister Eknath Shinde now feels like a gangster says Gulabrao Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता त्यांना गुंड वाटत आहेत - गुलाबराव पाटील  

मंत्री गुलाबराव पाटील, म्हणाले उध्दव ठाकरे हे गद्दारांना गाढण्याची भाषा गेल्या दीड दोन वर्षांपासून बोलत आहेत. ...

जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात ९५० सनदांचे वाटप, मोहिमेला सुरुवात - Marathi News | Distribution of 950 sanad in two days in Jalgaon district, campaign started | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात ९५० सनदांचे वाटप, मोहिमेला सुरुवात

भूषण श्रीखंडे/ जळगाव : महास्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटप कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरुवात झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील ... ...

गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा; खोट्या आरोपाप्रकरणी रोहित पवार न्यायालयात - Marathi News | 100 crore claim against Gulabrao Patil; Rohit Pawar in court in case of false accusation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा; खोट्या आरोपाप्रकरणी रोहित पवार न्यायालयात

ईडीच्या चौकशीप्रकरणी खोटे व चुकीचे आरोप केल्याप्रकरणी पवार यांच्याकडून हा दावा दाखल करण्यात आल्याचे समजते.... ...

सोलापूरच्या दोन तोतया अधिकाऱ्यांना चोपड्यात अटक, गुलाबराव पाटील यांच्या नातेवाइकालाही गंडवले - Marathi News | Two fake officers of Solapur arrested in Chopda, Minister Gulabrao Patil's relative also arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोलापूरच्या दोन तोतया अधिकाऱ्यांना चोपड्यात अटक, गुलाबराव पाटील यांच्या नातेवाइकालाही गंडवले

Jalgaon Crime News: अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचा बनाव करून गुटखा विक्रेत्यांकडून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक जण पोलिस आहे. तर तिसरा पसार झाला आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला.  ...