Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
या वेळी करदात्यांनाही ख्रिसमसच्या आधीच सरकारकडून भेटवस्तू मिळाल्या. शनिवारी झालेल्या ३१व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत आयटीसी, कर दर, कंपोझिशन स्कीम, रिटर्न दाखल करण्याच्या पद्धती इत्यादींवर निर्णय घेण्यात आले. ...
चालू आर्थिक वर्षात फक्त आठ महिन्यात 12,766 कोटी रुपयांची करचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतची माहिती वित्त मंत्रालयाकडून ट्विटवरुन देण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीकडून पुरविल्या जाणाऱ्या सीएनजीच्या बिलावर जीएसटी देण्यास पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नकार दिला आहे. ...
अकोला: जीएसटीची नोेंदणी करण्यासाठी २० लाखांच्या उलाढालीची मर्यादा असल्याने घरोघरी केबलचे जाळे टाकून व्यवसाय करणारे केबल व्यावसायिक त्या मर्यादेतून सुटले आहेत. ...