राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यासाठी शासनाचे लक्ष देण्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समिती समोर आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर २२ आॅगस्टपासून संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलनाचा इ ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल व्हर्च्युअल रूम तयार करून विद्यार्थ्यांना संगणक, टॅबद्वारे शिक्षण देण्याची एकीकडे तयारी केली जात असताना दुसरीकडे वीज बिल न भरल्याने गेल्या तीन ते चार वर्षांपासून वीज पुरवठा खंडित झालेल्या शाळांना मोठा दिलासा मिळाला ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील माणकिखांब येथे ग्रामपंचायतीच्या झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भैरवनाथ प्रसन्न विकास पॅनलच्या भिमाबाई रतन चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रामचंद्र परदेशी यांची निवड झाली, तर नवनिर्वाचित सरपंच तारा बांबळे यांनी सरपंचपदाचा पदभार स्विकारला. ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ...