राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मालेगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या व तालुक्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या निमगाव ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मधुकर हिरे व जिल्हा परिषद सदस्य जे.डी. हिरे, पंचा ...
दिंडोरी : महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत असून २३ डिसेंबरपासून निवडणूक कामकाज सुरू झाले आहेत. दिंडोरी तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या सर्व निवडणुकीचे कामकाज दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये होत ...
gram panchayat Election Kolhapur- ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्यात कुठे ४२ लाखांची तर कुठे सव्वा दोन कोटीची बोली जाहीरपणे झाली. परंतु, ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वापासून वंचित राहिलेल्यांना संधी देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला. ...
gram panchayat Election Bjp Sindhudurg- निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचे २८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, मांगवली आणि वेंगसर या दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. निवडणुकीपर्यंत भाजपचा आलेख चढताच राहणार असून, तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झ ...
निऱ्हाळे : येथील ग्रुप ग्रामपंचायतीची नऊ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यासाठी २४ अर्ज दाखल झाले होते. त्यात वार्ड क्र.तीनमध्ये दोन महिलांची बिनविरोध निवड झाली असून, दि. ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या माघारीच्या वेळी खरे चित्र स्पष्ट होणार आहे. ...
पिंपळगाव बसवंत : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून ग्रामपंचायत भवन, अग्निशमन विभाग, पाणी विभाग, स्वच्छता विभाग, पोलीस प्रशासन कार्यालय, प्राथमिक र ...