लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
५ वर्षात दहा महिने नियमित मुख्याधिकारी - Marathi News | Regular Chief Officer for 10 months in 5 years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :५ वर्षात दहा महिने नियमित मुख्याधिकारी

एटापल्ली नगर पंचायतमध्ये वारंवार मुख्याधिकारी बदलले जात असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे न.पं.ला स्थायी मुख्याधिकारी द्यावे. या पदावर नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी. त्याजागी आयएएस अधिकारी नको, असे नगरसेवक रमेश टिकले यांनी म्हटले आहे ...

काम होत नसल्याने खड्ड्यात वृक्षारोपण - Marathi News | Plantation in the pit due to lack of work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काम होत नसल्याने खड्ड्यात वृक्षारोपण

खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागातील रस्ते खड्ड्यात गेल्याने चालताना कसरत करावी लागते. त्यामुळे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व रस्त्याचे काम तत्काळ करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शिंदवड येथील ग्रामस्थांनी रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण ...

कचुरपाडा येथे ग्रामस्वच्छता अभियान - Marathi News | Gram Swachhta Abhiyan at Kachurpada | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कचुरपाडा येथे ग्रामस्वच्छता अभियान

अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील कचुरपाडा येथे कोरोना व पावसाळ्याच्या पाशर््वभूमीवर जनसेवा मंडळ, पेठ व सुरगाणा पंचायतीच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...

अधिकाऱ्यांच्या हाती गावगाडा; कन्नड, वैजापुर तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Administrators on 47 Gram Panchayats in Kannad, Vaijapur taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिकाऱ्यांच्या हाती गावगाडा; कन्नड, वैजापुर तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती

तालुक्यातील विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, कृषी अधिकारी, पशुधन पर्यवेक्षकांना ३१ आॅगस्टपासून मुळ पदाचे कामकाज संभाळून प्रशासक पदाची जबाबदारी संभाळवी लागणार आहे. ...

२८ जुलै चा शासन निर्णय रद्द करा - Marathi News | Cancel the ruling of 28th July | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२८ जुलै चा शासन निर्णय रद्द करा

कोविड-१९ या महामारीमुळे लॉकडाऊन काळात करवसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाने एकीकडे ऑनलाईन वेतनासाठी कर वसुलीची शर्त रद्द केली तर दुसरीकडे वेतनासाठीे ग्रामपंचायतच्या उत्पन्नाची अट लादली. २८ जुलैचा शासन निर्णय निर ...

घोटीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन; प्रशासकीय कामकाज ठप्प - Marathi News | Agitation of Gram Panchayat employees in Ghoti; Administrative work stopped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन; प्रशासकीय कामकाज ठप्प

घोटी : इगतपुरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी राज्यव्यापी कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याने घोटी ग्रामपालिकेचे प्रशासकीय कामकाज ठप्प होते. ...

नागपूर जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची होणार नेमणूक - Marathi News | Administrator to be appointed on 128 gram panchayats in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची होणार नेमणूक

नागपूर जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. कोरोनाच्या कालावधीत निवडणुका घेणे शक्य नसल्याने न्यायालयाने विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा प ...

वाशिम जिल्ह्यात ८८ प्रशासकांनी स्वीकारला ग्रामपंचायतींचा पदभार ! - Marathi News | 88 administrators take charge of Gram Panchayat in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ८८ प्रशासकांनी स्वीकारला ग्रामपंचायतींचा पदभार !

२४ ते २६ आॅगस्टदरम्यान मुदत संपणाºया ८८ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांनी पदभार स्वीकारला आहे. ...