वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांची यादी प्रशासनाने अद्यापही अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे पाठविलेली नाही. परिणामी वनहक्क पट्टेधारक शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ...
शहरात कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते. मात्र, महापालिकेची परवानगी न घेता शहरात अनधिकृतपणे होर्डिंग, फ्लेक्स आणि पोस्टर उभारून शहराचे विद्रूपीकरण केले जात आहे ...
राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेतजमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनींसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...
उत्तर प्रदेशातील बाराबंकी आणि प्रतापगड येथे एकाच व्यक्तीने दोन सरकारी खात्यांमध्ये नोकरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी जयप्रकाश सिंह याने दोन्ही पदांवर नियुक्त्या मिळवल्या आणि तब्बल १७ वर्षे पगार मिळवला. ...
Telegram Notice: जर तुम्ही नवीन चित्रपट किंवा वेब सीरिज पाहण्यासाठी टेलिग्राम ॲपचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकते. आपल्या प्रायव्हसीसाठी प्रसिद्ध असलेलं हे मेसेजिंग ॲप आता भारत सरकारच्या रडारवर आलंय. ...
karj mafi samiti ahaval कर्जमाफीचा अहवाल गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडे सादर केला जाणार होता. मात्र, अजूनही त्यासंदर्भात अभ्यास सुरू असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ...