लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

Matoshri Panand Rasta Yojana : शेत पाणंद रस्त्यांना वाट सापडेना वाचा सविस्तर - Marathi News | Matoshri Panand Rasta Yojana: Farm Panand roads cannot find a way, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मातोश्री पाणंद रस्ते योजना

Matoshri Panand Rasta Yojana : शेतात ये-जा करण्यासाठी शेतकऱ्यांची वाट सुकर व्हावी, यासाठी राज्य शासनाने २०२२-२३ या वर्षात मातोश्री पाणंद रस्ते योजना आणली परंतू त्याचा कितपत उपयोग झाले त्याविषयी जाणून घ्या सविस्तर ...

Shettale Yojana : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी मोठा निधी मंजूर - Marathi News | Shettale Yojana : Huge funds approved for individual farm ponds under Chief Minister's Sustainable Agriculture Irrigation Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shettale Yojana : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी मोठा निधी मंजूर

mukhyamantri shashwat sinchan yojana मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरित गृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता अनुदान वितरीत करण्यात येते. ...

आता डिलिव्हरी कामगारांनाही मिळणार पीएफ, पेन्शन? काय आहे मोदी सरकारची योजना? - Marathi News | gig workers survival crisis will be reduced labor ministry going to launch social security framework till june | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता डिलिव्हरी कामगारांनाही मिळणार पीएफ, पेन्शन? काय आहे मोदी सरकारची योजना?

Labour Ministry : मोदी सरकार लाखो गिग कामगारांना भविष्यातील संकटाच्या चिंतेतून मुक्त करण्यासाठी मोठ्या सामाजिक सुरक्षा फ्रेमवर्कवर काम करत आहे. जूनपासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. ...

Ration Card E-KYC : धान्य घोटाळ्यावर येणार नियंत्रण; गरजूंना मिळणार रेशन - Marathi News | Ration Card E-KYC: Grain scam will be controlled; The needy will get ration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ration Card E-KYC : धान्य घोटाळ्यावर येणार नियंत्रण; गरजूंना मिळणार रेशन

Ration Card E-KYC : सर्वोच्च न्यायालय व भारत सरकारने दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक रेशनकार्ड(Ration Card) धारकास ई-केवायसी(E-KYC) बंधनकारक करण्यात आले आहे. नियमित रेशन हवे असल्यास लाभार्थ्यांनी ई- केवायसी करणे आवश्यक आहे. ...

Weather Station : हवामान यंत्र सदोष; शेतकऱ्यांना बसतोय फटका काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Weather Station: Weather station is faulty; Farmers are being hit hard, read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान यंत्र

Weather Station : पिकांच्या नुकसानीच्या नोंदी घेण्यासाठी जिल्ह्यात स्वयंचलित हवामान यंत्रे जवळपास प्रत्येक महसूल मंडळात बसविण्यात आलेली आहेत. यंत्रे चुकीच्या पद्धतीने नोंदी घेत असून, शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून पीकविमा नाकारला जात आहे. ...

Milk Anudan : शासनाच्या प्रोत्साहन योजनेपासून पशुपालक वंचित ! - Marathi News | Milk Anudan: Cattle farmers deprived of government incentive scheme! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनाची प्रोत्साहन योजना

Milk Anudan : जिल्ह्यात शासकीय दूध संकलन केंद्रे नाहीत. त्यामुळे पशुपालकांना खासगी डेअरीवरच दुधाची विक्री करावी लागते. परिणामी दूध विक्रीशी संबंधित विविध योजनांचा लाभ पशुपालकांना मिळत नाही. ...

MGNREGA Scheme : राज्यात मग्रारोहयोच्या कामात 'हे' जिल्हे अग्रेसर; ६६९ ग्रापंमध्ये ४९९६ कामे सुरू - Marathi News | MGNREGA Scheme: These districts are leading in the work of MGNREGA in the state; | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मग्रारोह योजना

MGNREGA Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये (मग्रारोहयो) मनुष्यदिन निर्मितीत टार्गेटच्या तुलनेत १२९.५२ टक्के काम झाल्याने अमरावती जिल्हा राज्यात तिसरा आहे. अजून कोणते जिल्हे टॉपवर आहेत ते वाचा सविस्तर ...

ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना! नव्या वर्षात मिळणार का २१००? वाचा सविस्तर - Marathi News | ladki Bahin Yojana: Dear sisters! Will you get 2100 in the new year? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा सहावा हफ्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय. परंतु, या योजनेचे २१०० रुपये कधीपासून खात्यात जमा होतील? असा प्रश्न या योजनेतील लाभार्थी महिलांना पडला आहे. ...