लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोपीनाथ मुंडे

गोपीनाथ मुंडे, मराठी बातम्या

Gopinath munde, Latest Marathi News

Ajit Pawar Funeral Live: “विलासराव, मुंडे आणि आता अजितदादा…बीड जिल्ह्याला शाप आहे का?” सुरेश धस यांची वेदनादायक प्रतिक्रिया - Marathi News | Ajit Pawar Funeral Live “Vilasrao, Munde and now Ajitdada…Is Beed district cursed?” Suresh Dhas’s painful reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar Funeral Live: “विलासराव, मुंडे आणि आता अजितदादा…बीड जिल्ह्याला शाप आहे का?” सुरेश धस यांची वेदनादायक प्रतिक्रिया

Ajit Pawar Funeral Live लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा, प्रशासनावर पकड असलेला आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारा नेता आपण गमावला आहे ...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजनेतील अर्जांना मान्यता; दोन कोटी १७ लाखांचे वाटप - Marathi News | Applications approved for Gopinath Munde Farmer Accident Grant Scheme; Rs 2.17 crore allocated | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजनेतील अर्जांना मान्यता; दोन कोटी १७ लाखांचे वाटप

gopinath munde shetkari apghat vima yojana शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते. ...

"मी धनूभाऊंना परळी देऊन टाकली!" पंकजा मुंडेंचे विधान चर्चेत, भावंडांच्या नात्यात नवा अध्याय! - Marathi News | "I gave Parali to Dhanubhau !" Pankaja Munde's statement is in the news, a new chapter in the sibling relationship! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"मी धनूभाऊंना परळी देऊन टाकली!" पंकजा मुंडेंचे विधान चर्चेत, भावंडांच्या नात्यात नवा अध्याय!

लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या भव्य स्मारकाच्या अनावरण प्रसंगी मुंडे बहीण- भाऊ एकाच मंचावर उपस्थित होते. ...

'अमर रहे' घोषणांनी गोपीनाथ गड दुमदुमला! लोकनेते मुंडेंच्या जयंतीनिमित्त जनसागर उसळला - Marathi News | 'May you live forever' slogans filled Gopinath Gad! A sea of people from across the state gathered to mark the birth anniversary of Loknete Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'अमर रहे' घोषणांनी गोपीनाथ गड दुमदुमला! लोकनेते मुंडेंच्या जयंतीनिमित्त जनसागर उसळला

शेवटच्या श्वासापर्यंत येत राहू! भावनिक वातावरणात मुंडेप्रेमींनी घेतले समाधीचे दर्शन. ...

एफआरपी थकविल्याने 'या' कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त कार्यालयाने नाकारले - Marathi News | Sugar Commissioner's Office rejects crushing licenses of 'these' factories due to exhaustion of FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एफआरपी थकविल्याने 'या' कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त कार्यालयाने नाकारले

galap parwana मागील वर्षीच्या गाळपावर मुख्यमंत्री निधी व पूरग्रस्त निधी प्रत्येकी पाच रुपये व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळ निधीचे तीन रुपये भरलेल्या चार साखर कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने गाळप परवाने दिले आहेत. ...

"मोदींना उधारीवर गोपीनाथ मुंडेंना दिलं होतं, मुख्यमंत्री बनवणार होतो"; फडणवीसांचा गौप्यस्फोट - Marathi News | "Gopinath Munde was given on loan to Modi, we was going to make him the Chief Minister"; CM Devendra Fadnavis's secret revelation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :"मोदींना उधारीवर गोपीनाथ मुंडेंना दिलं होतं, मुख्यमंत्री बनवणार होतो"; फडणवीसांचा गौप्यस्फोट

गोपीनाथ मुंडेंची स्वप्ने पूर्ण करणार, मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प: देवेंद्र फडणवीस ...

मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला; २३ वर्षांनी भाजपमध्ये फेरप्रवेश करताना अण्णा डांगेंनी मोकळे केले मन  - Marathi News | Munde's name came up and my persecution began Anna Dange opened up while rejoining BJP after 23 years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला; २३ वर्षांनी भाजपमध्ये फेरप्रवेश करताना अण्णा डांगेंनी मोकळे केले मन 

''जो' प्रवेश तुमच्या मनात आहे तो आमच्या मनात नाही' ...

शेतकरी अपघात विमा योजनेत बदल; आता अपघातग्रस्त कुटुंबाला मिळणार तत्काळ मदत - Marathi News | Changes in Farmers' Accident Insurance Scheme; Now accident-affected families will get immediate assistance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी अपघात विमा योजनेत बदल; आता अपघातग्रस्त कुटुंबाला मिळणार तत्काळ मदत

shetkari apghat vima yojana ज्यात शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा रस्ते अपघातासह अन्य कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ...