लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

अमेरिकन डॉलर वधारत असला तरी सोन्यात घसरण - Marathi News | Even though the US dollar is rising, gold prices fall | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमेरिकन डॉलर वधारत असला तरी सोन्यात घसरण

सुवर्णनगरीत सोने ३० हजाराच्या खाली ...

विमानाच्या सीटमध्ये लपवले होते ४७ लाखांची सोन्याची बिस्किटे  - Marathi News | 47 lakh gold biscuits were hidden in the air seat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमानाच्या सीटमध्ये लपवले होते ४७ लाखांची सोन्याची बिस्किटे 

कस्टमच्या हवाई गुप्तचर विभागाने उधळला सोने तस्करीचा डाव ...

'गोल्ड' रिलीज होण्याआधीच मौनी रॉयला लागली लॉटरी - Marathi News | Mouni Roy got lottery before release of her movie 'Gold' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गोल्ड' रिलीज होण्याआधीच मौनी रॉयला लागली लॉटरी

अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा गोल्ड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांसोबत समीक्षकांदेखील हा सिनेमा पसंतीस उतरला आहे. यामागचे कारण आहे सिनेमाची दमदार कथा आणि अक्षय-मौनीचा अभिनय. ...

Feeling Of Gold : ‘गोल्ड’च्या रिलीजपूर्वी अक्षय कुमारने शेअर केला ‘गोल्डन’ व्हिडिओ, एकदा तरी पाहाच!! - Marathi News |  Feeling Of Gold: Before the release of 'Gold', Akshay Kumar shared 'Golden' video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Feeling Of Gold : ‘गोल्ड’च्या रिलीजपूर्वी अक्षय कुमारने शेअर केला ‘गोल्डन’ व्हिडिओ, एकदा तरी पाहाच!!

अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षीत ‘गोल्ड’ या चित्रपटाचे प्रदर्शन आता दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. ‘गोल्ड’च्या रिलीजच्या दोन दिवसांपूर्वी अक्षयने एक व्हिडिओ शेअर केला आहे.  ...

पेठरोडवरील सराफी दुकानासह कापड दुकानात चोरी - Marathi News | Stolen in a cloth shop with jewelery shop on Peth Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठरोडवरील सराफी दुकानासह कापड दुकानात चोरी

नाशिक : सराफी दुकानासह कापड दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपये किमतीचे दागिणे व पन्नास हजार रुपयांच्या साड्या असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील कॅन्सर हॉस्पिटलजवळ असलेल्या एका सोसायटीत घडली ...

खडकीत कमी कॅरेटचे दागिने देणाऱ्या सोनारांची चोरी उघड - Marathi News | jewellers gold stolen case opned by police at khadki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकीत कमी कॅरेटचे दागिने देणाऱ्या सोनारांची चोरी उघड

सावधान..! सोने घेताय तुमची फसवणूक तर होत नाहीये ना.. कारण असाच प्रकार खडकीत उघडकीस आला आहे. ...

खाकी वर्दीतली माणुसकी! पोलिसांनी स्वखर्चातून दिल्या आजीबाईंना 'पाटल्या' - Marathi News | Khaki uniformed humanity! 'Pats' by Aam Aadmi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाकी वर्दीतली माणुसकी! पोलिसांनी स्वखर्चातून दिल्या आजीबाईंना 'पाटल्या'

पोलिसांकडे नेहमीच नकारात्मक नजरेने पाहिले जाते. पोलीस म्हणजे लाचखोर, भ्रष्ट आणि सर्वसामान्यांना छळणारे, अशीच प्रतिमा चित्रपट आणि माध्यमांतून उभारली जाते. केवळ काही पोलिसांच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलावर शिंतोडे उडविण्यात येतात. मात्र, ...

हरविलेल्या पाटल्या अन् गवसलेली माणुसकी....!   - Marathi News | The Lost Battles and Founder Humanities ....! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हरविलेल्या पाटल्या अन् गवसलेली माणुसकी....!  

महिन्याला मिळणाऱ्या पाच हजारांच्या पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. यातूनही त्यांनी हौसेपोटी तीन तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या करून घेतल्या होत्या. मात्र.... ...