पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या महिलाच्या पर्समधून सोन्याचे गंठन आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २४) दुपारी हा प्रकार उघडकीस आला. ...
नाशिक : टाकळीरोडवरील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील धवलगिरी गृहनिर्माण सोसायटीच्या बंगला क्रमांक आठजवळ एक भामटा बजाज डिस्कव्हर दुचाकीने ‘कुरियर डिलिव्हरी मॅन’ म्हणून पोहचतो. बाल्कनीत बसलेल्या ८८वर्षीय आजीबार्इंना हाक मारुन खाली बोलवितो; मात्र आज ...
नाशिक : घराच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व गृहोपयोगी वस्तू चोरून नेल्याची घटना नाशिककरोडच्या जयभवानीरोड परिसरात घडली आहे़ ...
नाशिक : शहरातील घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून, हिरावाडीतील त्रिमूर्तीनगरमधील सराफी व्यावसायिकाचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) मध्यरात्री घडली़ ...
नाशिक : गॅस एजन्सीचे कार्यालय तसेच मेडिकल दुकानातून घरी जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़१८) दुपारच्या सुमारास उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील नाशिक-पुणे रोडवरील पुरोहित स्वीटसमोर घडली़ ...
नाशिक : तुमचे पत्र आहे का? अशी विचारणा करून घराजवळ उभ्या असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची पोत संशयिताने खेचून नेल्याची घटना दिंडोरीरोडवरील समृद्धी कॉलनीत शुक्रवारी (दि़१७) सकाळच्या सुमारास घडली़ ...