लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

महिलांनो, सावधान! बसप्रवासात दागिने लांबविणारी टोळी सक्रिय - Marathi News | Women's jewellery gang active on bus trips | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांनो, सावधान! बसप्रवासात दागिने लांबविणारी टोळी सक्रिय

१५ दिवसांत ८ गुन्हे : ८ लाखांचा ऐवज लंपास ...

घरात किती तोळे सोनं ठेवता येतं?; नियम जाणून घेतल्यास होईल फायदा! - Marathi News | How much gold can be stored in a house ?; Knowing the rules will benefit! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरात किती तोळे सोनं ठेवता येतं?; नियम जाणून घेतल्यास होईल फायदा!

भारतीयांना सोन्याचं बरंच अप्रूप आहे. लग्नसोहळ्यात तर जास्त करून सोन्याची खरेदी केली जाते. ...

बांगड्या चोरीची फिर्याद देणारी केअरटेकर महिलाच निघाली चोर - Marathi News | Caretaker woman accused of stealing bangles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांगड्या चोरीची फिर्याद देणारी केअरटेकर महिलाच निघाली चोर

केअरटेकर महिलेनेच या बांगड्या चोरल्या असून तिनेच चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कर्जबाजारी झाले असल्याने ते फेडण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी चोरी केल्याचे केअरटेकर महिलेने पोलिसांना सांगितले. ...

तस्करीचे रॅकेट डीआरआयकडून उध्द्वस्त; कोलकाता, रायपूर व मुंबईत ४२ किलो सोने जप्त - Marathi News | Gold smuggling racket busted by DRI;42 kg gold seized in Kolkata, Raipur and Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तस्करीचे रॅकेट डीआरआयकडून उध्द्वस्त; कोलकाता, रायपूर व मुंबईत ४२ किलो सोने जप्त

याप्रकरणी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.  ...

महागाईमुळे नोंदणी विवाहांना पसंती; वर्षभरात लागले ३३५९ विवाह - Marathi News | Registration marriages preferred by inflation; There were 3359 marriages in the year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महागाईमुळे नोंदणी विवाहांना पसंती; वर्षभरात लागले ३३५९ विवाह

वाढती महागाई, सोन्याचे गगनाला भिडणारे दर लक्षात घेता आजकाल लग्नसोहळ्यांवरदेखील काहीसे निर्बंध येऊ लागले आहेत. ...

सराफा असोसिएशनच्या अध्यक्षाने केली चोरीच्या सोन्याची खरेदी! - Marathi News | President of Sarafa Association buys stolen gold! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सराफा असोसिएशनच्या अध्यक्षाने केली चोरीच्या सोन्याची खरेदी!

सराफा असोसिएशनचा अध्यक्ष राजू वर्मा यानेच चोरीतील सोने खरेदी केल्याचे खळबळजनक वास्तव तपासात उघडकीस आले आहे. ...

मोदी सरकारची मोठी योजना, स्वस्त दरात सोने खरेदी करा; आज शेवटचा दिवस - Marathi News | Buy Cheap Gold By Narendra Modi Government Scheme Sovereign Gold Bond | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारची मोठी योजना, स्वस्त दरात सोने खरेदी करा; आज शेवटचा दिवस

हिरे, रत्न अन् माणिकमोती खरेदीचा सोलापुरात वाढता ट्रेंड - Marathi News | The rising trend of buying diamonds, gems and gemstones in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हिरे, रत्न अन् माणिकमोती खरेदीचा सोलापुरात वाढता ट्रेंड

सोलापुरात कोट्यवधीची होतेय उलाढाल; सोलापुरात शुद्धता तपासणीची सुविधा उपलब्ध ...