लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

कोरोनाला न जुमानता भारतीयांनी केली सोन्याची तुफान खरेदी, मागील १० वर्षातील रेकॉर्ड मोडीत... - Marathi News | indians made a record purchase of gold bought worth 55 billion dollar | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोरोनाला न जुमानता भारतीयांनी केली सोन्याची तुफान खरेदी, मागील १० वर्षातील रेकॉर्ड मोडीत...

भारताने 2021 या वर्षात सोने आयात (Gold Import) करण्याचा 10 वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे. ...

‘कॅन्सर’चा आजार, त्यात सराफ दागिने घेऊन पसार, अंगणवाडी मदतनीस महिलेला पोलिसांचे ‘हॅप्पी न्यू ईअर’ - Marathi News | 'Happy New Year' to Anganwadi helper woman by Police in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘कॅन्सर’चा आजार, त्यात सराफ दागिने घेऊन पसार, अंगणवाडी मदतनीस महिलेला पोलिसांचे ‘हॅप्पी न्यू ईअर’

Mumbai : पाल या संजयनगरच्या पठाणवाडी परिसरात पती सुखराज आणि दोन मुलांसह राहतात. त्यांचे पती रिक्षाचालक असून पाल या साडेचार हजारावर नोकरी करत संसाराला हातभार लावतात. ...

सावधान! पोलीस असल्याची बतावणी करून दीड तोळे सोने लंपास - Marathi News | Pretending to be a policeman thieves theft one and a half ounces of gold | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सावधान! पोलीस असल्याची बतावणी करून दीड तोळे सोने लंपास

भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून तुमच्याजवळ चोरीचा माल असल्याचे सांगून त्यांची अंगझडती घेतली. अंगझडतीत काही रोख रक्कम व दागिने घेऊन परत बॅगमध्ये ठेवल्याचा बहाणा केला. नंतर दोन्ही भामटे दुचाकीने निघून गेले. ...

Today Gold Rate: सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ; चांदीचा भावही वाढला, काय आहे आजचा दर?, जाणून घ्या! - Marathi News | Today Gold Rate: Gold Rise Again; The price of silver also increased, what is today's rate ?, find out! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ; चांदीचा भावही वाढला, काय आहे आजचा दर?, जाणून घ्या!

अनिवार्य हाॅलमार्किंगची २५६ जिल्ह्यांमध्ये सुरुवात, पाच महिन्यांत ४.५ काेटी दागिन्यांचे हाॅलमार्किंग - Marathi News | Govt plans expansion of mandatory gold hallmarking to cover all districts in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिवार्य हाॅलमार्किंगची २५६ जिल्ह्यांमध्ये सुरुवात, पाच महिन्यांत ४.५ काेटी दागिन्यांचे हाॅलमार्किंग

Gold hallmarking : हाॅलमार्किंग यंत्रणेमध्ये सहभागी हाेणाऱ्या सराफा व्यावसायिकांची संख्या चार पटीने वाढली आहे तर, आतापर्यंत ४.५ काेटी दागिन्यांचे हाॅलमार्किंग करण्यात आले आहे. ...

VIDEO : शेविंग ट्रिमरमध्ये लपवून ठेवली होती इतकी किंमत वस्त, तुम्ही कल्पनाही केली नसेल - Marathi News | Gold was hidden inside the shaving trimmer you can not even guess | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : शेविंग ट्रिमरमध्ये लपवून ठेवली होती इतकी किंमत वस्त, तुम्ही कल्पनाही केली नसेल

कस्टम अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाला अटक केली आहे. त्याच्याकडे २५ लाख रूपयांचं सोनं होतं. त्याची बॅग एक्स-रे मशीनमध्ये ठेवल्यावर त्याच्यावर संशय आला होता. ...

Today Gold Rate: सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ; चांदीचा भावही वाढला, काय आहे आजचा दर?, जाणून घ्या - Marathi News | Today Gold Rate: Slight rise in gold price; The price of silver has also gone up, what is today's rate ?, find out | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ; चांदीचा भावही वाढला, काय आहे आजचा दर?, जाणून घ्या

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. ...

TET Exam Scam: आरोपीच्या घरातून 4 किलो चांदी, 2 किलो सोनं आणि हिरे जप्त - Marathi News | tet exam scam 4 kg silver 2 kg gold and diamonds seized from ashwin kumar house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: आरोपीच्या घरातून 4 किलो चांदी, 2 किलो सोनं आणि हिरे जप्त

अश्विनकुमार हा जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख आहे... ...