अल्पवयीन मुलाने सोन्याची बिस्किटे व दहा हजाराची रोकड चोरी करून पोबारा केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. ही बाब म्हस्के यांना सहन झाली नसावी व त्यामुळे आलेल्या तणावाने त्यांनी असे पाऊल उचलले असावे, असा अंदाज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला ...
कपाटामध्ये ठेवलेली सोन्याची सुमारे पंधरा लाख रुपये किंमतीची पाच बिस्कीटे व दहा हजाराची रोकड १३ जानेवारी रोजी घेऊन पोबारा केला. तेव्हापासून आकाश कामावर येत नव्हता ...
सोन्याच्या किमती पाच वर्षांच्या उच्चांकावर गेल्या असतानाही गेल्या महिन्यातील भारताची सोने आयात तब्बल ६४ टक्क्यांनी वाढली. ज्वेलरांकडून लग्नसराईसाठी सोन्याचा साठा करून ठेवण्यात येत असल्यामुळे आयातीत वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
गोव्याच्या दाबोळी विमानतळावर सोमवारी (11 फेब्रुवारी) पहाटे दुबईहून आलेल्या एअर इंडिया विमानातील एका महिला प्रवाशाकडून येथील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 18 लाख 8 हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. ...