lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुवर्ण पदक

सुवर्ण पदक, मराठी बातम्या

Gold medal, Latest Marathi News

भाजपाकडून 'सुवर्ण'संधी! पॅरालिम्पिक पदकविजेता खेळाडू लोकसभेच्या रिंगणात - Marathi News | BJP first List for Lok Sabha Elections 2024 Two-time Paralympics gold medallist Devendra Jhajharia is bjp candidate from churu seat in rajasthan, read here details  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून 'सुवर्ण'संधी! पॅरालिम्पिक पदकविजेता खेळाडू लोकसभेच्या रिंगणात

BJP first List for Lok Sabha Elections 2024: सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  ...

सातारच्या अदितीचा 'सर्वोच्च' सन्मान! ऐतिहासिक विश्वविजेतेपदाची जगाकडून दखल, मिळाला मानाचा पुरस्कार - Marathi News |  Asian and World Champion Archer Aditi Swami awarded World Archery Breakthrough Performer of the year, read here details  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सातारच्या अदितीचा 'सर्वोच्च' सन्मान! ऐतिहासिक विश्वविजेतेपदाची जगाकडून दखल

तिरंदाजी क्षेत्रात तिरंग्याची शान वाढवणाऱ्या सातारच्या लेकीला सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. ...

खेलो इंडिया पॅरा गेम्स! भालाफेक प्रकारात भाग्यश्री जाधवला सुवर्ण पदक - Marathi News | Gold Medal to Bhagyashree Jadhav in Javelin | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया पॅरा गेम्स! भालाफेक प्रकारात भाग्यश्री जाधवला सुवर्ण पदक

बॅडमिंटनमध्ये आरती पाटीलने अंतिम फेरी गाठून महाराष्ट्राचे आणखी एक पदक निश्चित केले. ...

चीन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ज्योती पगारे हिला सुवर्णपदक - Marathi News | Gold Medal for Jyoti Pagare in China International Taekwondo Competition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चीन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ज्योती पगारे हिला सुवर्णपदक

या कामगिरीमुळे सगळीकडून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. ...

४ सुवर्ण, १ रौप्य,१ कांस्य; पिंपरी चिंचवडच्या मुग्धाचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचा षटकार - Marathi News | 4 Gold, 1 Silver, 1 Bronze; Pimpri Chinchwad's Mugdha bagged six medals in the National Games | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :४ सुवर्ण, १ रौप्य,१ कांस्य; पिंपरी चिंचवडच्या मुग्धाचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचा षटकार

मुग्धाला पुढील काळात भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिंपिकमध्ये पदक जिंकायचे आहे ...

Asian Champions Trophy : चक दे इंडिया! भारताच्या 'नारी शक्ती'ने हॉकीत जिंकले सुवर्ण; PM मोदींकडून खास कौतुक - Marathi News | Indian women's hockey team beat Japan 4-0 in the Asian Champions Trophy final to win the gold medal and Prime Minister Narendra Modi has praised the country's hockey players | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चक दे इंडिया! भारताच्या 'नारी शक्ती'ने हॉकीत जिंकले सुवर्ण; PM मोदींकडून खास कौतुक

भारताच्या महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...

वडिलांच्या निधनाचे वृत्त कळाले; ती कोसळली मात्र प्रशिक्षकांनी सावरले अन् तिने मारला ‘सुवर्णठाेसा’ - Marathi News | News of father death She collapsed but was saved by the coaches and she hit gold medal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांच्या निधनाचे वृत्त कळाले; ती कोसळली मात्र प्रशिक्षकांनी सावरले अन् तिने मारला ‘सुवर्णठाेसा’

राष्ट्रीय किक बाॅक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ‘गाेल्ड घेऊन ये’ ही वडिलांची शेवटची इच्छा तिने पूर्ण केली ...

बाबू गावकरने मिळवून दिले गोव्याला पाहिले सुवर्ण पदक, वाढदिवसाच्या दिवशीच साधली किमया - Marathi News | Babu Gawkar won gold medal to Goa, this alchemy was achieved on his birthday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाबू गावकरने मिळवून दिले गोव्याला पाहिले सुवर्ण पदक, वाढदिवसाच्या दिवशीच साधली किमया

सदर स्पर्धा फोंडा क्रीडा संकुलात झाली. लेझर रन प्रकारात ६०० मीटर धावणे व शूटिंग यांचा समावेश होता. ...