लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोदावरी

गोदावरी

Godavari, Latest Marathi News

नांदेड जिल्ह्यात गोदावरीवरील १३ सिंचन योजना बंद - Marathi News | Nanded district closed 13 irrigation projects on Godavari | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात गोदावरीवरील १३ सिंचन योजना बंद

गोदावरी नदीवर कार्यान्वित १३ उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. या योजनांसाठी वापरात येणारे जवळपास ७४ दलघमी पाणी तेलंगणात जात आहे. तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे जलाशयातील साठ्यात झपाट्याने घट होत असून आजघडीला केवळ ३७.४५ टक्के जलसाठा उरला आहे. ...

रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु होणार - Marathi News |  Ramkrishna Godavari Upasada Irrigation Scheme will be resumed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु होणार

लाभक्षेत्रातील शेतकरी आनंदी : २० वर्षांपासून बंद पडलेल्या योजनेला संजीवनी ...

नांदेड पोलिसांची कारवाई महसूलच्या जिव्हारी - Marathi News | Nanded police action recovered revenue | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड पोलिसांची कारवाई महसूलच्या जिव्हारी

गोदावरी नदी जिल्ह्यासाठी जीवनदायिनी आहे़ मात्र अमाप वाळू उपसा करुन नदीपात्राची सध्या अपरिमित हानी करण्यात येत आहे़ त्यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून पाणीटंचाईची भीषण समस्याही दरवर्षी निर्माण होत आहे़ केवळ ३१ कोटींच्या महसुलापोटी प्रशासनाला ३८ घाटांच ...

गोदावरी स्वच्छतेसाठी सरपंच झाले आक्रमक - Marathi News |  The sarpanch attacked for Godavari cleanliness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी स्वच्छतेसाठी सरपंच झाले आक्रमक

नाशिक महानगरपालिकेतून गोदावरी नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी आणि नदीला विळखा घालणाऱ्या पाणवेलींमुळे नदीचे पाणी खराब होऊन मृत्युमुखी पडलेल्या हजारो मासे आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या ४२ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल म ...

बीड जिल्ह्यात एप्रिलमध्ये १५ वाळूपट्ट्यांचे लिलाव - Marathi News | Auction of 15 desert blocks in Beed district in April | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात एप्रिलमध्ये १५ वाळूपट्ट्यांचे लिलाव

बीड जिल्ह्यातील पंधरा वाळूपट्ट्यांचे लिलाव एप्रिलमध्ये होण्याचे संकेत मिळत आहेत. यात बीड, माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातील वाळू पट्ट्यांचा समावेश आहे. हे लिलाव लवकर झाल्यास वाळू उपलब्ध होईल तसेच बांधकामांना वेग येईल असे मानले जात आहे. ...

गोदावरीच्या उजव्या कालव्यावरून प्रवासी वाहतूक - Marathi News | Passenger transportation from the right bank of Godavari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीच्या उजव्या कालव्यावरून प्रवासी वाहतूक

गोदावरी नदीच्या उजव्या कालव्याच्या मार्गावर आता प्रवासी वाहतूक करण्याची तयारी महापालिकेने केली असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तसे सूतोवाच केले आहे. सध्या या कालव्याच्या जागेचे मोजमाप तसेच अतिक्रमणांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू अस ...

गोदावरी पात्राला पाणवेलींचा विळखा - Marathi News | Pooling of the Panveli to Godavari Patra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी पात्राला पाणवेलींचा विळखा

एकलहरे गंगावाडी येथील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेली साचल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. गोदावरी नदीपात्र स्वच्छ करून परिसरात धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. ...

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू  - Marathi News | The work of 'Data' Collection for Marathwada Water Grid continues | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू 

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू झाले असून, इस्रायलमधील शासकीय कंपनी मेकोरॉटच्या दोनसदस्यीय शिष्टमंडळाने गोदावरी विकास महामंडळ, वाल्मी आणि विभागीय आयुक्तालयात ग्रीडच्या अनुषंगाने प्राथमिक बैठका घेतल्या. ...