तालुक्यातील गौंडगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून दररोज रात्रीच्या वेळी ५० ब्रास वाळू चोरी होत असल्याचा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू असून, या प्रकरणी महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ ...
नाशिक : शाळा-महाविद्यालयीन युवक-युवतींवर वाढता ताणतणाव व त्यामधून येणाऱ्या नैराश्यापोटी आत्महत्त्या करण्याचे प्रमाण शहरात वाढू लागले आहे. एका १७ वर्षीय युवकाने बापू पूलावरुन गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दि ...
नांदेड शहरातील नागसेन नगर येथे दोन सख्ख्या बहिणींनी गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. ...
नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. ...
तालुक्यातील बाबतरा येथे गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन शाळकरी मुले पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विवेक कालीचरण कुमावत (१५) व तुषार सतीश गांगड (१४) अशी त्यांची नावे आहेत. ...
पावसाच्या दमदार सरींचा शहरासह जिल्ह्यात जोरदार वर्षाव सुरू आहे. शहरात मागील तीन दिवसांपासून काही मिनिटे ‘ब्रेक’ घेत वर्षा सरीं नाशिककरांना चिंब करत आहे. पाच ते सात मिनिटांपर्यंत दमदार सरींचा वर्षाव झाल्यानंतर पुन्हा उघडीप आणि सुर्यकिरणेही तितक्याच वे ...