लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गायत्री दातार

गायत्री दातार

Gayatri datar, Latest Marathi News

गायत्री दातारने 'तुला पाहते रे' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत ती ईशा नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. गायत्री मुळची पुण्याची आहे.
Read More
PROMO - भक्ति- डोळस की केवळ श्रद्धेवर? डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आणि गायत्री दातार यांचा संवाद - Marathi News | PROMO - Bhakti- Dolas or only on faith? Dr. Dialogue between Purushottam Rajimwale and Gayatri Datar | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :PROMO - भक्ति- डोळस की केवळ श्रद्धेवर? डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आणि गायत्री दातार यांचा संवाद

...

आईची साडी, लहान बहीणीचं स्वेटर घालून आली की काय,या लूकमुळे गायत्री दातार होते ट्रोल ! - Marathi News | Netizens Comment On Gayatri Datar's Saree Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईची साडी, लहान बहीणीचं स्वेटर घालून आली की काय,या लूकमुळे गायत्री दातार होते ट्रोल !

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील. ...

तू मला आनंद देतोस, म्हणत गायत्री दातारने शेअर केला हा फोटो - Marathi News | gayatri datar's photo caption catches attention on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू मला आनंद देतोस, म्हणत गायत्री दातारने शेअर केला हा फोटो

गायत्रीच्या या फोटोला 18 हजारहून अधिक लाईक मिळाले आहेत. या फोटोप्रमाणेच या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनची चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

गायत्री दातारने चुकवला चाहत्यांच्या हृदयाचा ठोका, पारंपरिक वेशात सुंदर फोटो झाले VIRAL - Marathi News | Gayatri Datar Most Stunning pictures highlights Of Her Look In The Traditional Attire | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गायत्री दातारने चुकवला चाहत्यांच्या हृदयाचा ठोका, पारंपरिक वेशात सुंदर फोटो झाले VIRAL

Gayatri Datar has shared several pictures :गायत्री दातार सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. ...

या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकची होतेय सोशल मीडियावर चर्चा, केलाय मेकओव्हर - Marathi News | gayatri datar makeover picture viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकची होतेय सोशल मीडियावर चर्चा, केलाय मेकओव्हर

या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.  ...

या अभिनेत्रीच्या मेकओव्हरची रंगलीय सगळीकडे चर्चा, दिसतेय खूपच सुंदर - Marathi News | gayatri datar shares makeover picture on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या मेकओव्हरची रंगलीय सगळीकडे चर्चा, दिसतेय खूपच सुंदर

या फोटोत ही अभिनेत्री बोल्ड अँड ब्युटिफूल दिसत असून तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

असले चाळे करू नकोस...! ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारचे हे फोटो पाहून चाहतेही झालेत थक्क - Marathi News | gayatri datars latest photoshoot viral on internet getting troll | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :असले चाळे करू नकोस...! ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारचे हे फोटो पाहून चाहतेही झालेत थक्क

आली लहर केला कहर! ...

पिवळ्या साडीत खुललं गायत्री दातारचं सौंदर्य, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | Gayatri Datar look gorgeous In Yellow saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पिवळ्या साडीत खुललं गायत्री दातारचं सौंदर्य, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

छोट्या पडद्यावरील 'तुला पाहते रे' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. गायत्रीने साकारलेली भूमिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. या अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. ...