गायत्री दातारने चुकवला चाहत्यांच्या हृदयाचा ठोका, पारंपरिक वेशात सुंदर फोटो झाले VIRAL

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:20 PM2021-03-09T17:20:23+5:302021-03-09T17:24:42+5:30

Gayatri Datar has shared several pictures :गायत्री दातार सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

नेहमीच गायत्री दातारचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.

गायत्री दातारने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पारंपारिक वेशातील काही फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या तिचे हे फोटो फॅन्सच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरले आहेत.

गायत्री सतत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले सुंदर फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

वेस्टर्न असो किंवा ट्रेडिशनल सगळ्याच पोशाखात गायत्री नेहमीच शोभून दिसते.

वेस्टर्न लूक प्रमाणेच ट्रेडिशनल अंदाजामध्ये गायत्रीचे सौंदर्य आणखीनच खुलुन गेले आहे.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरश: क्लीन बोल्ड करत आहे.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. प्रा

याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.