लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi, मराठी बातम्या

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
उन्हाळ्यात कुंडीतल्या फळझाडांची पानं पिवळी-फळंच येत नाहीत? ५ टिप्स, फळांनी डवरेल झाड - Marathi News | 5 Simple and Effective Tips to protect your Plants in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात कुंडीतल्या फळझाडांची पानं पिवळी-फळंच येत नाहीत? ५ टिप्स, फळांनी डवरेल झाड

5 Simple and Effective Tips to protect your Plants in summer : उन्हाच्या कडाक्यात झाडे कोमेजून जावू नये म्हणून.. ...

गुलाबाच्या पानांना छिद्रं पडली, फुलंही येईना? कुंडीत टाका 'हा' जादुई पदार्थ- महिनाभरात बहरेल रोप  - Marathi News | How to remove bugs attack and fungal infection from rose plant, how to take care of rose plant, home remedies for the fastest growth and bloom of rose plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाच्या पानांना छिद्रं पडली, फुलंही येईना? कुंडीत टाका 'हा' जादुई पदार्थ- महिनाभरात बहरेल रोप 

Gardening Tips For Rose Plant: गुलाबाच्या पानांवर कीड पडली असेल, रोपांमध्ये लहान अळ्या दिसत असतील तर हा एक घरगुती उपाय करून बघा... (home remedies for the fastest growth and bloom of rose plant) ...

उन्हामुळे तुळस सुकली- पानं पिवळी पडली? किचनमधला 'हा' पदार्थ घाला, हिरवीगार होईल तुळस - Marathi News | How To Grow Tulsi At Home : How To Grow Tulsi Plant At Home Tulsi Plant Growth Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे तुळस सुकली- पानं पिवळी पडली? किचनमधला 'हा' पदार्थ घाला, हिरवीगार होईल तुळस

How To Grow Tulsi At Home : उन्हाळ्याच्या दिवसांत तुळशीची वाढ चांगली होते. या वातावरणात रोपं सुकू लागतात. ...

कीड लागून झाडं सुकायला लागलीय? किचनमधल्या २ गोष्टींचा करा 'असा' वापर; रोप वाढेल आणि.. - Marathi News | How to get rid of those annoying insects in indoor plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कीड लागून झाडं सुकायला लागलीय? किचनमधल्या २ गोष्टींचा करा 'असा' वापर; रोप वाढेल आणि..

How to get rid of those annoying insects in indoor plants : झाडं निरोगी ठेवायची असतील तर, झाडांना कीड लागण्यापासून वाचवायला हवं... ...

बाल्कनीतील मोगऱ्याला फुलंच नाहीत? कुंडीत 'हा' पदार्थ घाला; भरपूर फुलं येतील-सुंगधाने बहरेल घर - Marathi News | How To Grow Mogra at Home : How to Get Maximum Flowers in Mogra Plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाल्कनीतील मोगऱ्याला फुलंच नाहीत? कुंडीत 'हा' पदार्थ घाला; भरपूर फुलं येतील-सुंगधाने बहरेल घर

How To Grow Mogara at Home : सोप्या गार्डनिंग टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. ज्यामुळे फुलांची वाढ चांगली होईल आणि तुमचे घरही बहरलेलं राहील. ...

उन्हाळ्यात गुलाबाचे रोप सुकले-फुलंच नाहीत? किचनमधला 'हा' पदार्थ घाला, फुलंच फुलं येतील - Marathi News | How to Grow Roses in Summer : How to Take Care Of Rose Plants In Summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात गुलाबाचे रोप सुकले-फुलंच नाहीत? किचनमधला 'हा' पदार्थ घाला, फुलंच फुलं येतील

How to Grow Roses in Summer : रूट ट्रिमिंग प्रत्येक वर्षी केले पाहिजे. ...

खिडकीबाहेर डोकावून आपण काय पाहायचं? भकास भिंती, सिमेंटची जंगलं? जमिनीशी संपर्कच तुटला तर.. - Marathi News | Big cities and nature connect? green corner at window, life in a metro and nature love. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खिडकीबाहेर डोकावून आपण काय पाहायचं? भकास भिंती, सिमेंटची जंगलं? जमिनीशी संपर्कच तुटला तर..

शहरातल्या बहूमजली इमारतीत राहताना घरातला हिरवा कोपरा जपणाण्याची सदाबहार गोष्ट. ...

जास्वंदाला पानं खूप-फुलंच नाही? किचनमधला हा पदार्थ कुंडीत घाला, जास्वंदांला फुलचं फुलं येतील - Marathi News | Best Methods To Grow Hibiscus : How To Make More Hibiscdus Plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाला पानं खूप-फुलंच नाही? किचनमधला हा पदार्थ कुंडीत घाला, जास्वंदांला फुलचं फुलं येतील

Best Methods To Grow Hibiscus : झाडाला वेळोवेळी खत  घालणं आवश्यक असते. केमिकल्सयुक्त खतांमुळे रोपांना फायदा होण्याऐवजी नुकसानच होते.   ...