लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi, मराठी बातम्या

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
बाल्कनीत कुंडीत लिंबाचं रोप लावलं तर ते जगतं का? रसदार लिंबू हवेत तर ‘अशी’ घ्या काळजी - Marathi News | How To Grow Lemon Plant At Home : What Is Best Way To Grow Lemon Plant At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाल्कनीत कुंडीत लिंबाचं रोप लावलं तर ते जगतं का? रसदार लिंबू हवेत तर ‘अशी’ घ्या काळजी

How To Grow Lemon Plant At Home (Can Lemon Grow in Pots) : लिंबाचं रोप कुंडीतही लावता येतं, पण काळजी कशी घ्यायची हे माहिती हवं. ...

जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं! - Marathi News | Add 'this' homemade fertilizer to hibiscus; you will get many flowers for Bappa till coming Sankashti! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!

दिवाळीच्या आधी जास्वंदीच्या रोपाची चांगली काळजी घेतली, तर हिवाळा सुरुहोईपर्यंत रोपटं फुलांनी भरून जाईल; त्यासाठी वापरा 'या' घरगुती टिप्स! ...

गुलाबाला पानंच भरपूर-फुलांचा पत्ताच नाही; मातीत चमचाभर 'हे' दाणे मिसळा, भरगच्च फुलं येतील - Marathi News | Follow These Tips To Make Homemade Liquid Fertilizer For Rose Plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाला पानंच भरपूर-फुलांचा पत्ताच नाही; मातीत चमचाभर 'हे' दाणे मिसळा, भरगच्च फुलं येतील

Tips To Make Homemade Liquid Fertilizer For Rose Plant : गुलाबाच्या रोपाची माती व्यवस्थित खोदून त्यात मोहोरीपासून तयार करण्यात आलेलं हे खत घाला. ...

कुंडीतल्या रोपांवर बुरशीसारखा पांढरट थर आला? 'हा' पदार्थ लगेच शिंपडा- रोप होईल निरोगी, वाढेल भराभर - Marathi News | how to Remove Mealybugs from Plants, best gardening tips to save plants from mealybugs attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या रोपांवर बुरशीसारखा पांढरट थर आला? 'हा' पदार्थ लगेच शिंपडा- रोप होईल निरोगी, वाढेल भराभर

Gardening Tips: हिवाळ्यात थंडीमुळे रोपांवर बऱ्याचदा रोग पडतो. त्यामुळे रोपांचं नुकसान होऊ नये म्हणून हा एक उपाय लगेचच करून पाहा..(best gardening tips to save plants from mealybugs attack) ...

थंडीत कुंडीतल्या रोपांना बहर यावा म्हणून ८ सोपे उपाय-प्रत्येक झाड बहरेल फुला-फळांनी! - Marathi News | How to take care of plants to grow in Winter : 8 Easy Tips to Make Potted Plants Bloom in Winter - Every Plant Will Bloom with Flowers and Fruits! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत कुंडीतल्या रोपांना बहर यावा म्हणून ८ सोपे उपाय-प्रत्येक झाड बहरेल फुला-फळांनी!

How to take care of plants to grow in Winter : घरातली छोटीशी बाग चांगली बहरावी यासाठी घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय ...

कावळे-कबुतर कुंडीतील रोपांची नासधूस करतात? करा एक भन्नाट घरगुती युक्ती, रोपं राहतील सुरक्षित... - Marathi News | Best Ways to Protect Your Plants from Birds Keep Birds Off Fruit Trees And Gardens With This Simple Trick How to Keep Birds Out of Your Garden 1 Simple Way to Keep Birds Away | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कावळे-कबुतर कुंडीतील रोपांची नासधूस करतात? करा एक भन्नाट घरगुती युक्ती, रोपं राहतील सुरक्षित...

गार्डन - बाल्कनीमधील रोपांचा कावळे - कबुतरांपासून बचाव करण्यासाठीची ही खास ट्रिक... ...

तुळस छान वाढावी-डेरेदार व्हावी असं वाटतं? केळीच्या साली फेकू नका, ‘असा’ करा वापर-तुळस हिरवीगार - Marathi News | Gardening Tips : How to Grow Tulsi Plant At Home How to Take Care Of Tulsi Plant At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस छान वाढावी-डेरेदार व्हावी असं वाटतं? केळीच्या साली फेकू नका, ‘असा’ करा वापर-तुळस हिरवीगार

Gardening Tips : काही टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुळशीला बहरलेलं ठेवू शकता. (How to Grow Tulsi Plant At Home) ...

जास्वंदाच्या रोपाला कळ्याच कळ्या, फक्त ३ गोष्टींचा करा 'असा' उपयोग; लालचुटूक फुलांनी बहरेल झाड - Marathi News | 10 SECRETS TO INCREASE FLOWERING IN HIBISCUS PLANTS | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाच्या रोपाला कळ्याच कळ्या, फक्त ३ गोष्टींचा करा 'असा' उपयोग; लालचुटूक फुलांनी बहरेल झाड

10 SECRETS TO INCREASE FLOWERING IN HIBISCUS PLANTS : चहा पावडर आणि कांद्याच्या सालीचा वापरही आपण खत म्हणून करू शकता.. ...