Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरदेचा बॉयफ्रेंड शिखर पहारियादेखील यंदा लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. विसर्जन मिरवणुकीतील फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...
Lalbaugcha Raja 2025 Visarjan Update News: सुमारे २४ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळ असलेल्या लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मात्र अखेरच्या क्षणी लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात किरको ...
Lalbaugcha Raja Visarjan: गेले ११ दिवस उत्साहाने गणरायाची आराधना केल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी मुंबई आणि महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी लाडक्या गणरायाला जड अंत:करणाने निरोप दिला. दरम्यान, मुंबईतही हजारो घरगुती गणपतींसह अनेक सार्वजनिक गणपतींचे भ ...
Mira Road News: भाईंदर पश्चिम येथील मोदी पटेल मार्गावरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेण्याची नेत असताना तेथील झाडाच्या ठिकाणी शॉक लागून प्रतीक शाह या कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या कार्य ...
Ganesh Visarjan Thane: ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये गणेश विसर्जनावेळी दुःखद घटना घडली. विसर्जन सुरू असताना पाच तरुण बुडाले. दोघांना वाचवण्यात यश आले, पण... ...
मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर आणि इतर जलसाठ्चांमध्ये मूर्ती नेल्या जात असताना, भव्य समारंभाची झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्याच्या दुभाजकांवर, इमारतींच्या छतांवर, बाल्कनींमध्ये, झाडांवर आणि खांबांवर बसलेले दिसले. ...
मंडळाचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यावेळी मोदी पटेल रस्त्याच्या नाक्यावर झाडास व अन्यत्र हात लागला असता प्रतीक शाह या कार्यकर्त्यास विजेचा जबर शॉक लागून तो तिकडेच चिकटला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा क ...