लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Ganesh Chaturthi 2019 : बाप्पासाठी 'हे' 5 प्रकारचे मोदक आहेत खास! - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 : Try chocolate coconut and different types modak for lord ganesha | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Chaturthi 2019 : बाप्पासाठी 'हे' 5 प्रकारचे मोदक आहेत खास!

Ganesh Chaturthi 2019 : एखादं नवीन काम सुरू करण्याआधी श्रीगणेशाची पूजा करण्यात येते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला मोदक फार आवडतात. अशातच बाप्पा घरी आला की त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी घराघरांमध्ये मोदक केले जातात ...

चतुर्थीच्यावेळी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज - Marathi News | Konkan Railway is ready to prevent the inconvenience of passengers during Ganesh Chaturthi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चतुर्थीच्यावेळी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

खास रेल्वे, सुरक्षतेसाठीही कडक उपाययोजना ...

गणेशोत्सव साधेपणाने करणाऱ्या तालीम मंडळांचा होणार गौरव - Marathi News | The Ganeshotsav will have the honor of being a simple training institution | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेशोत्सव साधेपणाने करणाऱ्या तालीम मंडळांचा होणार गौरव

कोल्हापूरवर ओढवलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणाऱ्या सुमारे ३०० गणेश मंडळे, तालीम संस्थांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी दिली. ...

‘झेंडू’च्या दराने ग्राहकांना घाम : ऐन सणासुदीत दरात दुप्पट वाढ - Marathi News | Customers sweat at 'Zendu' rate: double the rate at Ain festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘झेंडू’च्या दराने ग्राहकांना घाम : ऐन सणासुदीत दरात दुप्पट वाढ

प्रलयकारी महापुराने फूलशेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या फुलांच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झालेल्या आहेत; त्यामुळे सध्या बाजारात फुलांची आवक एकदमच मंदावली असून, दरात मोठी वाढ झाली आहे. ‘झेंडू’, ‘निशिगंध’, ‘गलाटा’ ही फुलेच ...

सोलापुरात तयार झाल्या ११ हजार इको फ्रेंडली बाप्पांच्या ‘श्री’ मूर्ती - Marathi News | Shree idol of 3 thousand eco-friendly Bapas created in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात तयार झाल्या ११ हजार इको फ्रेंडली बाप्पांच्या ‘श्री’ मूर्ती

जनजागृतीचा परिणाम; पर्यापूरक गणेशमूर्तींनी शहरातील स्टॉल्स सजले, मागणीही वाढली ...

आनंददायी गणेशोत्सवासाठी भाविकांची जय्यत तयारी सुरू ! - Marathi News | Preparations for the cheerful Ganesh Festival begin! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आनंददायी गणेशोत्सवासाठी भाविकांची जय्यत तयारी सुरू !

कोकणातील महत्वपूर्ण अशा आनंददायी गणेशोत्सवाचा प्रारंभ होण्यास अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर श्री गणेश मूर्तीशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्ती बनविण्याच्या कामाने जोर धरला आहे. तर सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील घराघरात स्फूर् ...

परवानगी न घेणारे मंडळ धर्मदायच्या रडारवर - Marathi News | Disallowed boards on the radar of charities | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :परवानगी न घेणारे मंडळ धर्मदायच्या रडारवर

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश तसेच इतर सार्वजनिक साजरा केला जातो. अनेकवेळा सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा केली जाते. मात्र अनेकवेळा काही मंडळ धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची परवानगीच घेत नाही. गणेश उत्सव काही दिवसांवर आला आहे. ...

मूर्त्यांपेक्षा सर्वांनी आपली मने मोठी करावी - Marathi News | All people should raise their minds above idols | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मूर्त्यांपेक्षा सर्वांनी आपली मने मोठी करावी

पोलीस ठाण्यात आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गणेश मंडळ व शांतता समितीची सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आगामी पोळा, मोहरम, गणेशोत्सव आदी सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. ...