लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Ganesh Chaturthi 2018 : आरती पश्चात्तापाची  - Marathi News | editorial view on Ganesh Chaturthi in Goa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Ganesh Chaturthi 2018 : आरती पश्चात्तापाची 

गणराया दोन दिवसांसाठी आमच्याकडे येतो आणि आमच्या भक्तीला प्रसन्न होऊन हरित सृष्टीचे वरदान देतो, असे जर आम्हाला वाटत असेल तर तो आमचा भ्रम आहे, स्वत:चाच शेवट घडवून आणण्यास आतुर झालेल्या प्रदेशात तो कशाला वास्तव्य करेल? ...

कोल्हापूर : आबालवृद्धांनी लुटला गणेशदर्शनाचा आनंद - Marathi News | Kolhapur: The joy of Ganesh Darshan looted by the Aborigines | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आबालवृद्धांनी लुटला गणेशदर्शनाचा आनंद

गणेशोत्सवातील पहिलाच रविवार सुटीचा मिळाल्याने अनेक गणेशभक्तांनी केवळ आकर्षक गणेशमूर्ती पाहण्याचा आनंद लुटला. त्यामुळे सायंकाळनंतर राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी चौक येथे गणेशभक्तांनी गर्दी केली होती. ...

#BappachaNaivedya : असे तयार करा बाप्पासाठी मनुक्यांचे मोदक! - Marathi News | ganesh festival special receipe how make kishmish modak | Latest food News at Lokmat.com

फूड :#BappachaNaivedya : असे तयार करा बाप्पासाठी मनुक्यांचे मोदक!

बाप्पाचं घरी आगमन झालं की, त्याचे आदरातिथ्य करण्यात कोणतीच कसर ठेवली जात नाही. त्याला आवडणाऱ्या साऱ्या गोष्टी करण्यात येतात. इतकेच नाही तर बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. ...

Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; भगवान श्रीभृशुंडी महाराज - Marathi News | Ganesh Chaturthi 2018; Ganaapitha Acharya tradition; Lord Shreebhushandhi Maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; भगवान श्रीभृशुंडी महाराज

जानन, गजानन, गजानन असा जप करता करता दोन भुवयांमधून सोंड फुटून स्वत:च गजानन झालेले अलौकिक गाणपत्य आचार्य म्हणजे भगवान भृशुंडी महाराज. ...

विघ्नहर्त्याचे गुण अंगी बाणवायला हवेत - Marathi News | we should learn lessons from lord ganesha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विघ्नहर्त्याचे गुण अंगी बाणवायला हवेत

विघ्नहर्ता आपल्याला काही तरी नवे करण्याचा संदेश देत असतो. ...

गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी रविवार लावला कारणी - Marathi News | Due to Ganapati Bappa's darshan, devotees called Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी रविवार लावला कारणी

मुंबईतील विविध भागांत गर्दी; दर्शनासाठी लांबच लांब रांगा ...

साताऱ्यात विसर्जन तळ्याचा वाद पेटला - Marathi News | In Satara, the issue of the immersion pool was burnt | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात विसर्जन तळ्याचा वाद पेटला

शिवेंद्रसिंहराजे यांची उदयनराजेंवर टीका ...

गौरी-गणपतींचे आज विसर्जन - Marathi News | Gauri-Ganapati today's immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गौरी-गणपतींचे आज विसर्जन

पाच दिवसांच्या सेवेनंतर ६0 हजार श्रींना देणार निरोप ...