Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
चिपळूण नगर परिषद कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी प्रबोधनात्मक, पौराणिक कथेवर आधारित सामाजिक संदेश देणारे चलचित्र देखावे साकारले जातात. यावर्षी नगर परिषदेने रोबोटच्या तोंडातून गणरायाच्या आरत्या व सामाजिक संदेश देणारा चलचित्र देखावा साक ...
कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव काळात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे भक्तांचे हाल होत आहेत. उत्सव काळातील गाड्यांची संख्या गतवर्षीपेक्षा कमी करूनही गणेश चतुर्थीपासून चौथ्या दिवसापर्यंत मार्गावरील वाहतूककोंडी कायम आहे. ...
कणकवली तालुक्यातील तळेरे येथील बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसेच नाहीत. नो कॅश असा फलक तेथे लावण्यात आलेला असल्याने अनेक गणेशभक्त व चाकरमानी यांची गैरसोय होत आहे. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात विनापरवाना उभा केलेल्या गणेशोत्सवातील मंडपावर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील ८ मंडळांच्या मंडपावर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ या परिसरातील ६ मंडळांवर व ...
Ganpati Festival : कृपाशंकर सिंह एकसारखे गॅलरीतून घरात आतबाहेर करीत असतात. मधेच टेबलवरील पाण्याचा ग्लास घटाघटा पितात. त्यांची ही अस्वस्थता त्यांची पत्नी हेरते. ...